खरा दानशूर, 1 कोटीचं दान केलं पण नाव समोर नाही येऊ दिलं
श्रीतुळजाभवानी चरणी अज्ञात भक्ताकडून 1 किलो 100 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे अर्पण तुळजापूर – केलेलं दान एका हाताचे दुसऱ्या हाताला समजू नये असे म्हणतात आणि जो हा नियम पाळतो तोच…
धाराशिव येथे भगवा ध्वज स्तंभ व नळदुर्ग किल्ल्यामध्ये ध्वज स्तंभासाठी १ कोटी ९८ लाखांचा निधी मिळणार
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचे जिल्ह्याच्या विकासासाठी पाऊस धाराशिव – धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भगवा ध्वज स्तंभ व नळदुर्ग भुईकोट किल्ल्यामध्ये ध्वज स्तंभ उभारण्यासाठी अनुसूचित जाती घटक कार्यक्रम २०२४-२५…
धाराशिव जिल्ह्याला मराठा भवन मिळावं यासाठी मराठा बांधवांनी घेतली धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट.
पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना धाराशिव जिल्ह्यात भव्य दिव्य भगवा ध्वज अभिमानाने फडकवण्यासाठी १५१ फुटांचा ध्वज स्तंभ उभारवा अशी मागणी धाराशिव जिल्हा सकल मराठा समाजाने पालकमंत्र्यांकडे केली होती.…
जागतिक महिला दिन हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो.
धाराशिव – जागतिक महिला दिन हा दिवस महिलांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो. ग्रामीण बीट धाराशिव मार्फत जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व…
कुसुमाग्रजांप्रमाणे दर्जेदार साहित्य निर्मिती करावी – नितीन तावडे- –
धाराशिव -“कुसुमाग्रजांप्रमाणे चौफेर आणि ज्ञानपीठ पुरस्काराच्या दर्जाचं लेखन नव्या पिढीने केलं पाहिजे ” असे विचार नगर वाचनालयाचेव म.सा.प. चे अध्यक्ष नितीन तावडे यानी व्यक्त केले.ते मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नगर…
ट्रिलियन-डॉलर अर्थव्यवस्थेसाठी तंत्रज्ञानच आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई टेक वीक 2025 चे उद्घाटन, व्हॉट्सअँप चॅटबॉट बाबत मेटा शी माहिती तंत्रज्ञान विभागाचा करार मुंबई – : महाराष्ट्र शासनाच्या धोरणांमुळे राज्य हे देशाच्या स्टार्टअप आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर आहे.…
जामीन मिळूनही पैशाअभावी तुरुंगात खितपत पडलेल्या 10 कैद्यांची सुटका
पुणे :- राज्यातील विविध कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. यातील अनेक कैदी हे गरिबीमुळे दंडाची किंवा जामिनाची रक्कम भरता येत नसल्याने कारागृहात अनेक वर्षापासून खितपत पडले आहेत. मात्र आता अशा…
राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 संदर्भात शिवसेना स्टाईल आंदोलन यशस्वी महामार्गाच्या कामांना गती – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
उमरगा – 23 फेब्रुवारी 2025: वारंवार सुचना देऊनही सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 च्या कामाला विलंब होत असल्याने गतवर्षी टोल बंद आंदोलन करून काम सुरू करण्यास भाग पाडण्यात आले होते.…
लोकप्रतिनिधीं सोबतच विकासासाठी पत्रकारांचीही गरज – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक
अपघात विमा कवच कार्यक्रम धाराशिव (प्रतिनिधी) – पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून,ते सर्वसामान्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात.त्यामुळे विकासकामांसाठी जशी लोकप्रतिनिधींची गरज असते, तशीच पत्रकारांचीही आवश्यकता असते,असे प्रतिपादन…
वरुडा रोडला जोडणारा डी.पी. रोड पुर्ववत चालू ठेवा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
धाराशिव शहरातील सर्व्हे नं. 153 मधून बँक कॉलनी व अन्य नागरी भागांना जोडणारा रस्ता संदर्भात नागरीकांच्या मागणीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये…