स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीजबिलांवर तोडगा; हफ्त्यांमध्ये बिल भरण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी मान्य

धाराशिव  : स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज विभागाच्या यंत्रणेमधील त्रुटींमुळे अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले येऊन वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वाढीव वीजबिलांची दुरुस्ती करून नागरिकांना बिलाची रक्कम…

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागातील पीक नुकसानीची पाहणी

शेतक-यांच्या बांधावर जाऊन शेतक-यांशी साधला संवाद. धाराशिव – जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या परिस्थितीची गंभीर दखल घेत कृषी मंत्री श्री.दत्तात्रय भरणे यांनी आज…

धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची मागणी शिवसेना (उ.बा.ठा) पक्ष अल्पसंख्याक विभागाची न.प. मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

तुंबलेल्या नाल्या तत्काळ स्वच्छ कराव्यात धाराशिव  (प्रतिनिधी) – शहरातील ख्वॉजा नगर ते उमर मोहल्ला या भागात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ते उचलावे तसेच त्या भागातील नाल्या तुंबल्या असून त्या…

धाराशिव शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था; नागरिकांचा संताप शिगेला

7 ऑगस्ट रोजी रास्ता रोकोचा इशारा! धाराशिव – धाराशिव शहरातून जाणाऱ्या बार्शी-औसा राज्यमार्ग व जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान मंदिर या दोन्ही प्रमुख रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, नागरिक…

शहरातील 140 कोटींच्या रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करा; कचरा डेपो हलवा – महाविकास आघाडीचा पालकमंत्र्यांना इशारा

धाराशिव (प्रतिनिधी) – शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या १४० कोटींच्या मंजूर कामांना तात्काळ सुरुवात करावी, तसेच शहरालगत असलेला कचरा डेपो अन्यत्र हलवावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली…

पथदिव्यांच्या पोलवरील होर्डिंगचे सांगडे काढण्यास नगरपालिका धजना

सांगडे जैसे थेच… डिजिटल बॅनरपासून शहराचे होणारे विद्रूपीकरण थांबवण्याचे नगरपालिकेचे आश्वासन? जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची धाराशिव नगरपालिकेकडून पायमल्ली धाराशिव : शहराच्या मुख्य रस्त्यांवरील पथदिव्यांच्या पोलवर अनधिकृतपणे बसवलेले बॅनर सांगडे आजही जैसे थेच…

तुळजापूर व धाराशिव येथील एस.टी बसस्थानकाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशी करणार – परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव दि.१२ जुन – प्रवासी जनता व विविध प्रसार माध्यमांनी धाराशिव व तुळजापूर येथील एसटीच्या बस स्थानकाच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रारी नोंदवलेल्या आहेत.या तक्रारीची गंभीर दाखल घेऊन या दोन्ही बसस्थानकाच्या बांधकामाची…

सेंट्रल बिल्डिंगच्या मागे थाटले दारु वासयुक्त ओपन बिअर बार !

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बारगजे यांचा प्रताप ! अभिलाषी सुगंधामुळे न पिताच अनेकजण झिंगाट ; धाराशिव  – जिल्ह्याच्या विविध भागात रात्रोसपणे दारू विक्री केली जाते. यामध्ये गल्लीबोळ व चौकाचौकात अवैध…