छत्रपती संभाजी महाराजांनाजिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

धाराशिव – छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज १४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार…

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

धाराशिव : लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी गणेश शिवाजी सोनटक्के यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत किशोर…

धोत्री येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न.

तुळजापूर :- शांतीदूत तरुण मित्र मंडळ धोत्रीच्या आयोजित विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त मौजे धोत्री गावात जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक

डी. एस. ग्रुपच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन धाराशिव, – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरात मध्यवर्ती जयंती समारोह समिती व डी. एस. ग्रुपच्यावतीने दि.22 एप्रिल बुधवारी सायंकाळी…

फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सम्राट अशोकांच्या कलिंग युद्ध देखावा, रक्तदान शिबीर सह विविध सामाजिक उपक्रम राबवुन महामानवाला अभिवादन.

धाराशिव :- विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या कलिंग युद्धाचा भव्य देखावा सादर करण्यात आला.या देखाव्याला जिल्हाधिकारी किर्ती…

महामानवाचा महा जयंती महोत्सवातील शासकीय योजनांचा माहिती मेळाव्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

धाराशिव:- फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाचा महा जयंती महोत्सवात शासकीय योजनांचा माहिती मेळावा व दिव्यांग बांधवासाठी मेळावा,आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते,या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किर्ती किरण…

फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाचा महा जयंती महोत्सवात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

धाराशिव :- फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाचा महा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत असुन आज रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले व…

महामानवाचा महा जयंती महोत्सवात दिव्यांग बांधवासाठी शासकीय योजनांचा माहिती मेळाव्याचे आयोजन  समितीच्या वतीने मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन.

धाराशिव :- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त आयोजित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाचा…

महामानवाच्या महाजयंती महोत्सवाला सुरुवात; फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत नगर परिषदेकडून स्वच्छता अभियान.

धाराशिव : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फुले-शाहू-आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत नगर परिषदेकडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.आज दि.7 तारखेपासून समितीच्या वतीने…