हैद्राबाद येथील भाविक पद्मप्रिया सतीश गौड यांच्याकडून श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी साडे आठ तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण

श्री क्षेत्र तुळजापूर येथे आज हैद्राबाद येथून आलेल्या निस्सीम देवीभक्त पद्मप्रिया सतीश गौड यांनी आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाचा लाभ घेत देवीच्या चरणी साडे आठ तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण…

कर्नाटक येथील आर्मीच्या जवानाकडून पहिला पगार श्री.आई तुळजाभवानी चरणी अर्पण

तुळजापूर – : कर्नाटक येथील भाविक रमेश भिमाप्पा आरेप या जवानाने भारतीय सैन्यदलात भरती झाल्यानंतर आपल्या पहिल्या वेतनातून एकूण 21000 रुपये श्रीतुळजाभवानी चरणी अर्पण केले. रमेश हे नुकतेच सैन्यदलात भरती…

बकरी निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने फिरवली पाठ; समाजात नाराजी

धाराशिव -: आज मुस्लिम समाजाचा पवित्र सण बकरी (ईद-उल-अजहा) उत्साहात साजरा करण्यात आला. धाराशिव शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली आणि शांती व समानतेचा संदेश…

दत्ताभाऊ कुलकर्णी यांची सलगरा (दि)वारकरी संप्रदायास सदिच्छा भेट – अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा दिला संदेश

सलगरा (ता. तुळजापूर) – सोमवार, दिनांक २ जून २०२५ रोजी सलगरा गावात आयोजित करण्यात आलेल्या वारकरी कीर्तन कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी विशेष उपस्थिती लावून वारकरी…

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश,आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

मुंबई – : पंढरपुरची आषाढी वारी पूर्वापार चालत आलेली परंपरा असून वारी आणि वारकरी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यामुळे यंदा पावसाचे आगमन लवकर झाल्याने सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांना फिरती…

महत्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींकरिता प्रस्तावित दर्शन सुविधा – सूचना व अभिप्राय मागविणे

श्री.आई तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे भाविक भक्तांच्या सोयीसाठी व व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टिकोनातून, महत्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खालीलप्रमाणे दर्शन सुविधा प्रस्तावित करण्यात येत आहेत. सर्व महंत, पुजारी व भाविक…

देशाचा इतिहास बौद्धांनी लिहिला मात्र बौद्ध लेण्या, विहारांवर कब्जा इतरांचा – डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकरधाराशिव येथील बौद्ध धम्म परिषदेस प्रतिसाद

धाराशिव – भारत देशाची निर्मिती बौद्धांनी केली आहे. त्यानंतर भगवान महावीर यांनी जैन यांनी देखील धर्माचा प्रचार केला. मात्र तथागत गौतम बुद्धांचा प्रभाव इतका होता की जैन धर्म बाजूला गेला.…

भाविकाकडून श्रीतुळजाभवानी चरणी 5 तोळ्यांचा सुवर्णहार अर्पण

तुळजापूर -: भवानी मातेचे दर्शनासाठी संपूर्ण देशभरातून भाविक येत असतात. तेलंगणा मधील हैद्राबाद चे रहिवाशी असणारे भाविक के निर्मला रेड्डी यांनी श्रीतुळजाभवानी मातेसाठी 5 तोळ्यांचा सुवर्णहार अर्पण केला. कृतज्ञता म्हणून…

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना

धाराशिव – मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आज धाराशिव येथून ८०० ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्हयातील पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली.समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री.बी.जी.अरवत,नितीन काळे,भारतीय रेल्वेचे अधिकारी श्री.गुरुराज सोना यांनी धाराशिव…

धाराशिव जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी

धाराशिव : जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी रमजान ईद तथा ईद उल फितरचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक श्रद्धेने साजरा केला. शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज…