धाराशिव – सचिन सर्जे यांचे अपघाती निधन
धाराशिव – शाहूनगर, काकडे प्लॉट धाराशिव येथील रहिवासी सचिन विजयकुमार सर्जे (वय ३८) यांचे आज दुपारी छत्रपती संभाजीनगर-सोलापूर हायवेवरील एमआयडीसी परिसरात, ओ वन हॉटेलसमोर असलेल्या उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार…
खगोलशास्त्रज्ञ , लेखक डॉ.जयंत नारळीकर यांचे निधन…
पुणे – वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यात राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. जयंत नारळीकर हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे वाराणसी येथील हिंदू विद्यापीठात गणित शाखेचे प्रमुख होते.…
सोलापूर : डॉ. वळसंगकरांचं स्वप्न अधुरंच, खास विमान घेतलं पण… डोक्यात गोळी घालून संपवलं जीवन
सोलापूर : डॉ. वळसंगकरांचं स्वप्न अधुरंच, खास विमान घेतलं पण… डोक्यात गोळी घालून संपवलं जीवन सोलापूर – शुक्रवारी रात्री सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातून महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी बातमी समोर आली. सुप्रसिद्ध…
१० लाख रुपये भरा तरंच उपचार करू; भाजप आमदाराच्या स्वीय सहाय्यकाच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू, दोन चिमुकले जीव आई विना पोरकी
भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूतीच्या व्याकूळ वेदना होत होत्या.प्रसुतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी गेल्या. मात्र रुग्णालय प्रशासनाने दहा लाख…
तळमळीने काम करणारा सच्चा सहकारी हरपला ! माजी आमदार स्व.तुकाराम बिडकर यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट
अकोला -: विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व. तुकाराम बिडकर हे विविध क्षेत्रांचे जाणकार व विकासासाठी कार्यशील नेतृत्व होते. त्यांच्या निधनाने मोठी हानी…
सोन्याच्या खाणीत अडकलेत 500 मजूर, भुकेनं तडफडून 100 जणांचा मृत्यू; नोव्हेंबरपासून सुरु आहे बचावकार्य
दक्षिण आफ्रिकेत एका सोन्याच्या खाणीत शेकडो मजूर अडकल्याचं समोर आल्यानं खळबळ उडालीय. बऱ्याच काळापासून ही खाण बंद होती. या खाणीत अनधिकृतरित्या खाणकाम सुरू असताना ही दुर्घटना घडलीय. खाणीतील मजुरांनी दिलेल्या…
राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचे निधन ;सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळ
सोलापूर – राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे यांचे निधन ;सोलापुरात राजकीय क्षेत्रात खळबळसोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठं राजकीय प्रस्थ असलेले महेश कोठे यांचे निधन झाल्याची…
नांदेड जिल्ह्यामध्ये एकाच दोरीने गळफास घेत शेतकरी पिता पुत्राने संपविले जीवन
गाव.मिनकी ता. बिलोली,जि.नांदेड येथील काळजाला पिळवटून टाकणारी घटना. उदगीर येथील एका शाळेत दहावी वर्गात शिकणारा ओमकार लक्ष्मण पैलवार नावाचा १६ वर्षाचा मुलगा संक्रांत निमित्त गावी (मिनकी) येथे आला. घरी येऊन…