मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हा सलग चार वर्षे अव्वल
६२२ महिला उद्योजिकांची ऐतिहासिक भरारी धाराशिव दि.१५ एप्रिल (जिमाका) कोणत्याही प्रदेशाचा सर्वांगीण विकास हा केवळ शेतीवर आधारित नसून,त्या भागातील युवक-युवतींना मिळणाऱ्या उद्योग व रोजगार संधींवर अवलंबून असतो.हेच सूत्र अंगीकारत धाराशिव…
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमजिल्ह्याची ऐतिहासिक झेप : १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण
धाराशिव – जिल्हा उद्योग केंद्राने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या महत्त्वाकांक्षी योजनेत १३० टक्के उद्दिष्ट पूर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.हे यश जिल्हाधिकारी…
अनुसूचित जातीसाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण’बार्टी’ आणि ‘एमसीईडी’चा संयुक्त उपक्रम
अमरावती – : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी मोफत अनिवासी तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला…
महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन २०२६’ अंतर्गतलातूरमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
लातूर – : राज्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि निर्यात वृद्धीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘महा निर्यात इग्नाईट…
बुलढाण्यात शेळीपालन, कुक्कुट व गाय/म्हैस पालन प्रशिक्षण कार्यक्रम
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी स्वयंपूर्णतेची उत्तम संधी!महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या वतीने, जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा मार्फत पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित. 📅 कालावधी: २४ फेब्रुवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी…
इजमा (IJMA) संघटनेची बैठक धाराशिव येथे संपन्न.
धाराशिव (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील गुळ पावडर उत्पादक कारखान्यांची संघटना इनोव्हेटिव्ह जॅगरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (IJMA) यांची मासिक बैठक धाराशिव येथील अँपल हॉटेल येथे यशस्वीपणे पार पडली. या…
इग्नाईट कन्व्हेंशन २०२६” चे यशस्वी आयोजनउद्योग–शासन–नवोन्मेष यांचा प्रभावी संगम
धाराशिव – राज्यातील नवउद्योजक,उद्योग क्षेत्र आणि शासकीय यंत्रणांमधील समन्वय अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने इग्नाईट कन्व्हेंशन २०२६ चे यशस्वी आयोजन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यावेळी…
मराठा उद्योजकांनी समाज घडविण्याचे कार्य करावे – बी. बी. ठोंबरे
धाराशिव येथे ‘एमईए’च्या उद्योजक मेळाव्यास मोठा प्रतिसाद धाराशिव – मराठा समाजात मोठ्या संख्येने उद्योजक आहेत. पण ते विखुरलेले आहेत. या उद्योजकांना एकत्रित करून प्रोत्साहन देण्याचे कार्य एमईए (मराठा उद्योजक संघटना)…
१२ जानेवारी रोजी धाराशिव येथे एकदिवसीय कार्यशाळा
एमएसएमई,निर्यात व उद्योजकांसाठी एकाच व्यासपीठावर मार्गदर्शन धाराशिव – ‘इग्नाईट कन्व्हेंशन–२०२६’ अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा सोमवारी, १२ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे.राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सूक्ष्म,लघु व मध्यम…
पशुपालकांनो,शीत लहरींपासून पशुधनाचा असा करा बचाव !
धाराशिव,दि.२६ नोव्हेंबर (जिमाका) जेव्हा एखाद्या भूभाग,स्थान किंवा भौगोलिक क्षेत्राचे किमान तापमान ४ अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते,त्या वातावरणास शीत लहर म्हटले जाते. हवेच्या प्रवाहांमुळे एखाद्या स्थानावर थंड हवेचा मोठ्या प्रमाणात संचय…
