तुळजापूर येथे ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ

आधुनिक तंत्रज्ञान,तज्ज्ञ मार्गदर्शन व ७५ स्टॉल्सच्या माध्यमातून बळीराजाला नवे बळ धाराशिव – महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव…

प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसाठी शेतकऱ्यांनी तातडीने आवश्यक माहिती सादर करावी.

धाराशिव – राज्यातील शेती क्षेत्रात तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासनामार्फत अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेची आखणी करण्यात येत आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने थकीत…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील १२ हजार ५७५ अर्जांना पुन्हा संधी २३ जानेवारीपूर्वी त्रुटी दुरुस्तीचे आवाहन

धाराशिव – प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामात एकूण १२ हजार ५७५ पीक विमा अर्ज विमा कंपनीमार्फत विविध कारणांमुळे रद्द करण्यात आले होते, तर १३ हजार ५३९ विमा अर्ज त्रुटी…

चंद्रपूरसह पाच जिल्ह्यात राबविण्यात येणार महा पाणलोट प्रकल्प

चंद्रपूर -: महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ॲक्सिस बँक फाऊंडेशन, भारत ग्रामीण जीविका फाऊंडेशन व मनरेगा यांच्यात परस्पर सहकार्याने झालेल्या सामंजस्य करारानंतर राज्यातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नांदेड आणि यवतमाळ या…

सोयाबीन हमीभाव केंद्रे तात्काळ सुरू करा, ‘भावांतर योजना’ लागू करा; आमदार कैलास पाटील यांची पणन मंत्र्यांकडे मागणी

धाराशिव: राज्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर मजुरी आणि सणाच्या खर्चासाठी पैशांची गरज असल्याने, शेतकरी कवडीमोल भावाने सोयाबीन विकण्यास भाग पडत आहे. सोयाबीनचा…

धाराशिव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी पंचनाम्याचे आदेश

धाराशिव (प्रतिनिधी) : – धाराशिव तालुक्यात झालेल्या मुसळधार पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतजमिनीतील उभ्या पिकांचे नुकसान, घरे व शेतीसंबंधी साधनसंपत्तीचे झालेले नुकसान लक्षात घेऊन शासन…

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागातील पीक नुकसानीची पाहणी

शेतक-यांच्या बांधावर जाऊन शेतक-यांशी साधला संवाद. धाराशिव – जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या परिस्थितीची गंभीर दखल घेत कृषी मंत्री श्री.दत्तात्रय भरणे यांनी आज…

शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा अन्यथा तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन — मनसेचं प्रशासनाला इशारा

धाराशिव (प्रतिनिधी -: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी धाराशिव मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आक्रमक भूमिका घेतली असून येत्या १५ ऑगस्ट रोजी तेरणा धरणात जलसमाधी आंदोलन छेडण्याचा इशारा…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंतिम मुदत 14 ऑगस्टपर्यंत वाढवली

धाराशिव – चालू खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विम्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2024 होती. मात्र आता ही मुदत वाढवून 14 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आली…

शेतकऱ्यांचा अन्यायाविरुद्ध लढा – आ. कैलास पाटील यांचा ठाम पाठिंबा गुंडशाहीच्या विरोधात आवाज; पवनचक्की कंपन्यांच्या मनमानी विरोधात शेतकरी एकवटले

धाराशिव (प्रतिनिधी) – वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवर पवनचक्की प्रकल्प उभारणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला देण्यात आला असून, कोऱ्या कागदांवर त्यांच्या सह्या घेण्यात…