एसटीचे खासगीकरण होणार नाही – परिवहन मंत्री सरनाईक यांची ग्वाही
राज्य शासनाचा अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेली एसटी महामंडळ ही सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांची ‘मातृसंस्था’ असून तिचे खासगीकरण होणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी…
लोहटा पूर्व गावास महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा! महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक , आमदार कैलास पाटील यांची माहिती
धाराशिव ता. 14: कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) गावाला महसुली ओळख मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता अखेर या गावास आता महसूली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील…
हरित धाराशिव अभियान वृक्ष लागवड सृष्टीचा सोहळा म्हणून साजरा करावा ,जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
१९ जुलै रोजी जिल्हयात होणार १५ लक्ष वृक्ष लागवड जिल्हावासियांना जागतिक विक्रम करण्याची संधी उपलब्ध धाराशिव – जिल्ह्यामध्ये वृक्षांचे प्रमाण वाढावे, जिल्हा वृक्षांनी आच्छादित व्हावा व त्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल…
महास्ट्राईड‘ जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवणार ३१ महत्वकांक्षी प्रकल्पांवर भर – आ. राणाजगजितसिंह पाटील
मित्र’ संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने ‘MahaSTRIDE’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अंतर्गत धाराशिव जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी नुकतीच एक महत्त्वाची बैठक…
देशातील सर्वोत्तम ऑफ शोअर एअरपोर्ट मुंबईत बनवणार:
राज्यात ३० जिल्ह्यात विमानवाहतूक सुविधा वाढवणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय वाहतूक मंत्रालय लवकरच उडान यात्री कॅफे सुरू करणार : केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू मुंबई -: भारताला मेरीटाईम पॉवर बनवणारा…
बदलत्या सकारात्मक विचारधारेचा युवा धोरणात समावेश परिवर्तन घडवेल,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, –: विकसित भारत २०४७ च्या दृष्टीने सुधारित युवा धोरणाची आखणी करावी. नव्या आव्हानांना सामोरे जाणाऱ्या युवकांच्या बदलत्या विचारसरणीचा समावेश युवा धोरणात केल्यास परिवर्तन शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र…
पावसाळी अधिवेशन २०२५: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना केले अभिवादन
मुंबई – महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.…
पावसाळी अधिवेशन २०२५ : ५७ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
मुंबई — राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ₹५७,५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात सादर केल्या. या निधीचा उपयोग मुख्यतः रस्ते, मेट्रो,…
पावसाळी अधिवेशन २०२५ ची राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली सुरुवात
मुंबई, – महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२५ ची सुरुवात आज मुंबईतील विधानसभेत राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या गजरात झाली. या उद्घाटन सत्रास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा उपाध्यक्ष…