बोगस पुजारी व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई; मंदिर प्रशासनाचे विशेष पथक सक्रिय

तुळजापूर : सध्या अधिक मास सुरू असून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक तुळजापूर येथे येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये तसेच…

आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम; 146 गुन्हे दाखल, 126 आरोपी अटकेत

धाराशिव (प्रतिनिधी) : विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात मोठ्या प्रमाणावर…

धाराशिव जिल्ह्यातील खवा बाजार पेठेवर अन्न व भेसळ आयुक्त  तुकाराम मुंढेच्या आदेशानुसार कारवाईने खळबळ :येरमाळा येथे तब्बल २१५ किलो खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

विश्व प्रशांत न्यूज/येरमाळा:-धाराशिव जिल्ह्यात भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत कळंब तालुक्यातील येरमाळा येथुन तब्बल २१५किलो संशयित खवा जप्त केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ…

छत्रपती संभाजी नगर सोलापूर हायवेवरील चोऱ्या कमी व्हायचं नाव घेईना!हायवेवरून चालत्या ट्रकमधुन चोरलेल्या २ लाख ९ हजार रू. किंमतीच्या मेंढया २४ तासात जप्त

विश्व प्रशांत न्यूज/धाराशिव :- पोलीस ठाणे येरमाळा हददीत पहाटे हायवेवरून जाणारे चालते ट्रकमधुन अज्ञात चोरट्यांनी मेंढया काढुन चोरून घेवुन गेले बाबतची घटना घडली होती त्याअनुषंगाने मा.पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर,…

लातूरच्या ट्युशन एरिया परिसरात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; मोटार वाहन कायद्याच्या ८६ केसेस, ५८,५०० रुपये दंड व ७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई.

लातूर शहर हे राज्यभरात शैक्षणिक पॅटर्नसाठी प्रसिद्ध असून दरवर्षी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे दाखल होतात. ट्युशन एरिया परिसरात सायंकाळी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेस बाधा येऊ नये…

कळंब पोलिसांची धडक कारवाई; कन्हेरवाडी शिवारात १५ लाखांचा अफू जप्त ?

कळंब (प्रतिनिधी) -: कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे. कन्हेरवाडी ते मांडवा जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या एका शेतातून पोलिसांनी तब्बल १०० किलो अफूची झाडे जप्त केली…

धाराशिवमध्ये अवैध अफू लागवडीवर मोठी कारवाई! ७२ लाखांची अफू जप्त

११.०२.२०२६ रोजी वाशी तालूक्यातील मौजे दशमेगाव शिवारात एका शेतक-याने लपून अफूची लागवड केलेली आहे, अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावरून पुढील कायदेशीर कारवाईकरीता मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक धाराशिव यांनी…

मित्राच्याच घरात चोरी – तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज मित्राने दिलेल्या पैशांवरून निर्माण झालेल्या वादातून मित्राच्याच घरावर चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ७९ हजार ७८० रुपयांचा…

गाड्या-घोडे देतोय, पण कोयता गँग रस्त्यावर नको!उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पोलिसांना थेट इशारा

पुणे : राज्यात वाढत चाललेल्या कोयता गँगच्या दहशतीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सुनावले. “गाड्या देतोय, घोडे देतोय; पण रस्त्यावर कोयता गँग…