मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेशबंदीची कारवाई

तुळजापूर – : श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याबाबत मंदिर संस्थान कडून मागील महिन्यात काही पुजाऱ्यांना कारवाईचा इशारा देऊन नोटीस देण्यात आल्या होत्या. या 8 पुजाऱ्यांवर…