
या स्पर्धेमध्ये 185 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला
मुली मधून प्रथम क्रमांक – कु.अश्विनी भोजने 86 गुण
द्वितीय क्रमांक – कु.कोमल आहेर 85 गुण
तृतीय क्रमांक – कु.आरती तौर 83 गुण
मुलांमधून प्रथम क्रमांक
1) गुणवंत चव्हाण 96 गुण
2) रितेश दंडनाईक 96 गुण
द्वितीय क्रमांक – 1) अविनाश बेलदार 95 गुण
2) महादेव आंधळे 95 गुण
3) विनय पवार 95 गुण
4) विशाल जाधव 95 गुण
तृतीय क्रमांक – रोहित घोडके 94 गुण
मुलांमध्ये 7 आणि मुली मधून 3 बक्षीस 4 देण्यात आले
सर्व सहभागी विद्यार्थ्याचे व विजेत्या 4 विद्यार्थ्याचे अभिनंदन करण्यात आले.