धाराशिव: तुळजाभवानी स्टेडियमवर खासगी अकॅडमींची गर्दी, सर्वसामान्यांच्या व्यायामात अडथळा
धाराशिव – शहरातील नागरिकांसाठी व्यायामाचे एकमेव ठिकाण असलेल्या तुळजाभवानी स्टेडियमवर खासगी क्रीडा अकॅडमींनी मोठ्या प्रमाणावर जागा व्यापल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना जागेअभावी…
अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राला 3 सुवर्ण, रिक्षा डायव्हरच्या मुलाची सुवर्ण कामगिरीचैतन्य, साहिल, सिध्दीची सुवर्णमय कामगिरी, मीनाक्षीला रौप्य
नवी दिल्ली : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंनी 3 सुवर्णांसह 1 रौप्य पदके जिंकून खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील अॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. 100 मीटर शर्यतीत अकोलाच्या चैतन्य पाठकसह गोळाफेकीत कराडच्या साहिल सय्यद,…
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर अनुष्का शर्माने विराटला दिला खास प्रेमळ आशिर्वाद
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा खास क्षण चर्चेचा विषय ठरला. विजयाच्या आनंदात अनुष्काने सर्वप्रथम विराटच्या डोक्यावर प्रेमळपणे हात फिरवला, त्यानंतर दोघे मनमोकळं हसले…
भारताचा ऐतिहासिक विजय!
भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा (76) आणि श्रेयस अय्यर (48) यांनी…
अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघावर दणदणीत विजय…
टॉस जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करण्यास पाचारण केले. सामन्याच्या सुरूवातीपासून भारतीय गोलंदाजांनी अतिशय संयमाने टिच्चून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखत ऑस्ट्रेलियन संघाचा डाव केवळ…
२ मार्च रोजी धाराशिवमध्ये “फिट इंडिया सायकल रॅली संपन्न”
धाराशिव – नागरिकांच्या आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह उपक्रम सुरू करण्यात आला आहे.हा उपक्रम “Every…
गदा’वापसी : “मानाच्या दोन्ही गदा परत करणार”, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मोठी घोषणा
अहिल्यानगर – अहिल्यानगरमध्ये २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धा पार पडली. मात्र, या स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम फेरीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी…
आश्रम शाळा शिंगोली येथे जिल्हास्तरीय आश्रम शाळा क्रीडा स्पर्धा संपन्न
धाराशिव : शिंगोली आश्रमशाळेत दि. १२.१.२०२५ रोजी तिसया दिवशी जिल्हास्तरीय क्रिडा महोत्सव२०२४-२५ ची सांगता, युवराजजी भोसले, निरीक्षक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, धाराशिव, मा. आण्णासाहेब चव्हाण ,मुख्याध्यापक विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा…
स्व.खाशाबा जाधव यांची जयंतीराज्य क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
धाराशिव – देशाला पहिल्या वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाचा बहुमान मिळवून देणाऱ्या स्व.खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्म दिवस आता ‘महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.सातारा जिल्ह्याच्या कराड…
मुंबई उपनगर जिल्हा युवा पुरस्कारासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
मुंबई – मुंबई उपनगर जिल्हा युवा पुरस्कारासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरणानुसार युवा हा घटक महत्त्वाचा मानण्यात आला…