कर्नाटक येथील आर्मीच्या जवानाकडून पहिला पगार श्री.आई तुळजाभवानी चरणी अर्पण

Spread the love

तुळजापूर – : कर्नाटक येथील भाविक रमेश भिमाप्पा आरेप या जवानाने भारतीय सैन्यदलात भरती झाल्यानंतर आपल्या पहिल्या वेतनातून एकूण 21000 रुपये श्रीतुळजाभवानी चरणी अर्पण केले.

रमेश हे नुकतेच सैन्यदलात भरती झाले असून मराठी लाईट इन्फंट्री मध्ये कार्यरत आहेत. त्यांचे वडील भिमाप्पा आरेप देखील याच रेजिमेंटरीमध्ये कार्यरत होते. आई तुळजाभवानी च्या आशीर्वादामुळेच यश मिळाल्याचे सांगत कृतज्ञतेची भावना म्हणून पाहिले वेतन अर्पण केल्याचे त्यांनी सांगितले.

  • Related Posts

    येडशी येथे 13 ऑगस्टपासून श्री क्षेत्र रामलिंग देवस्थान यात्रेस प्रारंभ

    Spread the love

    Spread the love‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामलिंग परिसरात महिनाभर भक्तांची मांदियाळी; पर्यटकांसाठी विविध आकर्षणे सज्ज येडशी – धाराशिव तालुक्यातील येडशीपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध श्री क्षेत्र रामलिंग…

    श्रावण महिन्यातील पंचमी महोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन जनजागृती उपक्रमांचे आयोजन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : पर्यटन जनजागृती संस्था, धाराशिव संचलित पर्यटन विकास समिती,धाराशिव तसेच सकल विरशैव लिंगायत समाज, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण महिन्यातील पंचमी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *