धाराशिव प्रभाग-४ मध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई; घंटा गाडीही गायब — नागरिकांचा संताप उफाळला
धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित नळपट्टी भरूनही पाणीपुरवठा बंद का आहे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.…
मनरेगा कर्मचाऱ्यांचे आंदोलन काळ्या फिती लावून केला निषेध
रत्नागिरी :- ‘एकच मिशन, शासन सेवेत समायोजन’ या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या राज्यव्यापी आंदोलनामध्ये काळ्या फिती लावून…
तुळजापूर येथे भरदिवसा मारहाण व गोळीबार; गुंडांवर कठोर कारवाईची मागणी
धाराशिव महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध धाराशिव | प्रतिनिधी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी भरदिवसा घडलेल्या गंभीर मारहाण व गोळीबाराच्या घटनेमुळे…
जिल्हा परिषद अंतर्गत होणारी पदभरती NRHM च्या गाईडलाइन नुसार घेण्यात याव्यात
धाराशिव – शुक्रवार दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव यांचे वतीने मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद धाराशिव यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत mpw पदभरती प्रक्रियेमध्ये…
पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी – मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी, अन्यथा राज्यभर उग्र आंदोलनाचा इशारा
मुंबई -: त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ किरण…
मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासा विरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा“कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त न केल्यास जिल्हाधिकारी व नगर परिषदेत सोडू” – निवेदन
धाराशिव – शहरातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक हैराण झाले असून लहान मुले व वृद्धांना बाहेर फिरणे धोक्याचे झाले आहे. या त्रासावर तातडीने आणि कायमस्वरूपी बंदोबस्त न झाल्यास,…
29 ऑगस्टला ‘चलो मुंबई’; वडजी गावाचा शेकडोंनी मोर्चा नेण्याचा इरादा पक्का!
मुंबईतील 29 ऑगस्टच्या उपोषणासाठी शेकडोंच्या सहभागाचा निर्धार दक्षिण सोलापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या लढ्यास नवसंजीवनी देण्यासाठी ‘चलो मुंबई’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापुरातील वडजी येथे मराठा समाजाची पहिली चावडी बैठक रविवारी…
छायाचित्रकारावर हल्ला – पत्रकारांचे तीव्र निषेध!
व्हाईस ऑफ मीडियाचे सदस्य असलेल्या एका वरिष्ठ दैनिकाच्या छायाचित्रकारावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पत्रकार बांधवांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.…
आक्रमक छाव्यापुढे अजित दादांच्या राष्ट्रवादीचे शटर डाऊन !
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर आली नामुश्किची वेळ ! राष्ट्रवादीच्या होर्डिंगची छावाने केली ऐशी की तैशी धाराशिव (प्रतिनिधी) – लातूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगे यांनी…
धाराशिव जिल्ह्यात सराफ व्यापाऱ्यांवर चोरीचे सत्र – पोलिस अधीक्षकांना निवेदन देत संरक्षणाची मागणी
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात अलीकडच्या काही दिवसांत सराफ व सुवर्णकार व्यावसायिकांच्या दुकानांवर चोरीचे व फोडाफोडीचे प्रकार घडल्याने व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव सराफ व सुवर्णकार फेडरेशन…







