बीएलओचे काम पाहणारे शिक्षक इंगळे यांचा अपघाती मृत्यू
Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेंबळी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व सध्या बीएलओचे कर्तव्य पार पाडणारे गोविंद इंगळे रा.कनगरा ता. धाराशिव (वय – ५० वर्षे)…