धनेश्वरी शिक्षण समूह व पाटील कुटुंबियांचे साखर कारखानदारीत पाऊल

Spread the love

श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्समध्ये आ.पाटील व डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा भागीदार म्हणून समावेश

धाराशिव – परभणी तालुक्यातील तालुक्यातील आमडापूर येथील श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सचे नवे भागीदार म्हणून आ.डॉ राहुल पाटील व धनेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा समावेश झाला असल्याची माहिती शुगर्स प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

या भागीदारीमुळे साखर कारखानदारीत पाटील कुटुंबीयांनी पाऊल टाकल्याने श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲड. न.चि.जाधव यांनी स्वागत केले. आतापर्यंत कारखाना शेतकरी आणि कामगार कर्मचाऱ्यांच्या हिताचे धोरण राबवित आहे. आ.डॉ.पाटील यांच्या सहभागाने या प्रयत्नांना अधिक बळकटी येईल. येत्या गळीत हंगामापासून कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याच्या दृष्टीने एकत्र बैठक घेवून पुढील निर्णय घेण्यात येणार आहेत. श्री लक्ष्मी नृसिंह शुगर्सचे भागीदार म्हणून कारखान्यात सहभागी झाल्याबद्दल आ.डॉ. पाटील यांचे स्वागत ॲड.न.चि. जाधव, प्रमोद जाधव यांनी स्वागत केले..

  • Related Posts

    रुपामाता नॅचरल शुगर युनिट क्र. ०१ पाडोळी (आ.) येथे मिल रोलर पूजन उत्साहात; गाळप क्षमता २८०० टनांपर्यंत वाढ

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ( प्रतिनिधी ) – रुपामाता नॅचरल शुगर यु. क्र. ०१, पाडोळी (आ.), ता. जि. धाराशिव येथे गाळप हंगाम २०२६–२७ निमित्त आयोजित मिल रोलर पूजन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात…

    धाराशिव जिल्ह्यातील खवा बाजार पेठेवर अन्न व भेसळ आयुक्त  तुकाराम मुंढेच्या आदेशानुसार कारवाईने खळबळ :येरमाळा येथे तब्बल २१५ किलो खवा जप्त; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/येरमाळा:-धाराशिव जिल्ह्यात भेसळयुक्त अन्न पदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत कळंब तालुक्यातील येरमाळा येथुन तब्बल २१५किलो संशयित खवा जप्त केला आहे. या कारवाईमुळे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *