खरा दानशूर, 1 कोटीचं दान केलं पण नाव समोर नाही येऊ दिलं
श्रीतुळजाभवानी चरणी अज्ञात भक्ताकडून 1 किलो 100 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे अर्पण तुळजापूर – केलेलं दान एका हाताचे दुसऱ्या हाताला समजू नये असे म्हणतात आणि जो हा नियम पाळतो तोच…
तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी वन विभागाची २६ गुंठे जागा ताब्यात घेण्याची मागणी
तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुखसुविधांसाठी तुळजापूर शहरात पार्किंगची सुविधा अत्यावश्यक बनली आहे. याच पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील वनक्षेत्रातील २६ गुंठे जागा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विकास…
तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास उच्चाधिकार समितीची मान्यता
अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे; लवकरच मान्यताही मिळेल तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी परिपूर्ण अंतिम प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात आला होता व प्रशासकीय मान्यतेसाठी…
आई तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमीचा जल्लोष, देवीला नैसर्गिक रंगांची उधळण
तुळजापूर – : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात देवीला महाअलंकार आणि महावस्त्र परिधान करून नैसर्गिक रंगांची उधळण करण्यात आली. तुळजाभवानीच्या अभिषेकानंतर…
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे पालघर जिल्ह्यात १० शाळांना दूरदर्शन संच
पालघर -: जिल्ह्यातील नरोडा, सफाळे येथे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराजांच्या सिद्ध पादुकांचा दर्शन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. यावेळी संस्थानाच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आदिवासी भागातील १० शाळांना मान्यवरांच्या हस्ते दूरदर्शन संचाचे…
शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांची श्रीतुळजाभवानी मंदिरास भेट
तुळजापूर -: शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांनी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सपत्नीक तुळजाभवानी मातेची पूजा व आरती केली. मंदिर संस्थान मध्ये चालू असलेल्या विकासकामांच्या पाहणीबरोबरच येथील…
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांच्या कडून श्री आई तुळजाभवानी मातेची अभिषेक महापूजा
फेब्रुवारी महिन्यात अहिल्यानगर येथे रंगलेल्या प्रतिष्ठेच्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता पृथ्वीराज मोहोळ यांनी आज सायंकाळी श्री तुळजाभवानी देवींची अभिषेक महापूजा केली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सोलापूरच्या…
मंत्री आशिष शेलार यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन, विकास कामांची केली पाहणी
तुळजापूर : राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज सकाळी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी…
विधान परिषदचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन
तुळजापूर – विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज श्री. तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रा. राम शिंदे यांचा मंदिर…