
तुळजापूर – विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज श्री. तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रा. राम शिंदे यांचा मंदिर संस्थानच्या वतीने सत्कार केला. यावेळी तहसीलदार अरविंद बोळंगे, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, प्रशांत जाधव, सुरक्षा निरीक्षक प्रतीक दिवाणजी, नवनाथ खिंडकर, स्वच्छता निरीक्षक सुरज घुले, नितीन भोयर आदी उपस्थित होते.