तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी मंदिर येथे गुढीपाडवा साजरा, साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या  गुडीपाडव्याच्या दिवशी पहाटे 5 वाजता श्री आई तुळजाभवानी मंदिर येथे गुढी उभारण्यात आली.दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे पहाटे देवीजींचे चरणतीर्थ झाल्यानंतर मंदिराच्या शिखरावर गुढी उभारून पाडवा साजरा करण्यात आला.

Spread the love

  • Related Posts

    विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर दि. २३ (प्रतिनिधी )छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेऊन विधिवत आरती केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली तुळजापूर येथे जिल्हास्तरीय विविध विभागांची आढावा…

    श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण

    Spread the love

    Spread the loveतुळजापूर – कर्नाटक राज्यातील बीदर येथील प्रणय बेमलखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा चांदीचा पाळणा अर्पण केला. प्रणय बेमलखेडकर हे आपल्या कुटुंबीयांसह आज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *