मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्यांची प्रगती ही अत्यंत मोठ्या प्रमाणात असून त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न होण्याची गरज आहे,असे प्रतिपादन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले.

परंडा-मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्यांची प्रगती ही अत्यंत मोठ्या प्रमाणात असून त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न होण्याची गरज आहे,असे प्रतिपादन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले.ते श्रीकृष्ण बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ परंडा संचलित कल्याणसागर…

न. प. शाळा क्र.११ शाळेचे क्रीडा व सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

धाराशिव  (प्रतिनिधी) – येथील‌ समता नगरातील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ११ या शाळेतील विद्यार्थ्यांनी व क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. धाराशिव शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक ११ मधील…

एनसीटीई मान्यताप्राप्त अध्यापक विद्यालय व महाविद्यालय संघटना नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी प्रा.सतिश मातने यांची नियुक्ती

एनसीटीई मान्यताप्राप्त अध्यापक विद्यालय व महाविद्यालय संघटना नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी प्रा.सतिश मातने यांची नियुक्ती धाराशिव (प्रतिनिधी) – कळंब येथील भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांची एनसीटीई मान्यता प्राप्त…

MKCL व SIIT कॉम्पुटर सेंटर च्या वतीने विद्यार्थ्यांमार्फत सारथी कडून मराठा समाजासाठी मिळणाऱ्या विविध मोफत योजनांची माहिती सांगितली.

धाराशिव – 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्तधाराशिव जिल्ह्यातील आंबेवाडी, मेड्सिंगा, चिखली, राजुरी, आरनी, महळुंगि, खानापुर, बोरगांव झाडी, गोवर्धन वाडी, उंबरे कोठा धाराशिव विवध ग्रामपंचायत येथे MKCL व SIIT कॉम्पुटर सेंटर…

सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा येथील ध्वजारोहण संस्थेच्या सचिवा सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले.

परंडा – सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा येथील ध्वजारोहण संस्थेच्या सचिवा सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळेस सरस्वती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी राष्ट्र भक्तीपर,देशभक्तीपर गीत देखाव्यासह सादर…

शिक्षण हक्क कायदा : २५ टक्के दुर्बल व वंचित बालकांना मिळणार मोफत प्रवेश२७ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

धाराशिव  – शैक्षणीक वर्ष २०२५-२६ मध्ये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना २५ टक्के प्रवेश देताना बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा विना अनुदानित शाळेमध्ये २५ टक्के…

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक टाळाटाळ केल्यास कारवाई-शिक्षण विभागाचा निर्णय

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक टाळाटाळ केल्यास कारवाई-शिक्षण विभागाचा निर्णय. मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत मराठी हा विषय शिकवणं बंधनकारक असणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शालेय शिक्षण…

स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात महाराष्ट्र विद्यालयाचे घवघवीत यश

सोलापूर : सोलापूर जिल्हा स्काऊट गाईड जिल्हा मेळावा, जो २६ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत श्रीपुर, माळशिरस येथील चंद्रशेखर विद्यालयात संपन्न झाला, त्यामध्ये महाराष्ट्र विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत…

छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्राचार्य पदी बाळासाहेब मुंडे

धाराशिव – येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदी बाळासाहेब उर्फ सूर्यकांत मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपप्राचार्य पदी विक्रमसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली…