छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्राचार्य पदी बाळासाहेब मुंडे

Spread the love

धाराशिव – येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदी बाळासाहेब उर्फ सूर्यकांत मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर उपप्राचार्य पदी विक्रमसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राचार्य बाळासाहेब मुंडे हे प्रशालेचे माजी विद्यार्थी व राष्ट्रीय खेळाडू होत. ते गेली ३१ वर्ष गणित विषयाचे अध्यापन करत आहेत. तर उपप्राचार्य विक्रमसिंह देशमुख हे संस्कृत विषयाचे तज्ञ शिक्षक आहेत. सदर नियुक्ती बाबत राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती शशिकलाताई घोगरे, उपाध्यक्ष ॲड. अविनाशराव देशमुख, कार्याध्यक्ष एम. डी. देशमुख, सचिव भाई धनंजय पाटील, सदस्य सेवानिवृत न्यायाधिश संभाजी मुंडे, पंडितराव चेडे ,श्रीमती निर्मलाताई भांगे , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

  • Related Posts

    कल्याणसागरचा माजी विद्यार्थी उत्कर्षचे नीट व जेईई परीक्षेत उत्तुंग दुहेरी यश!‘नीटचे 656 गुण तर जेईई मध्ये 99.40 पर्सेंटाईल’

    Spread the love

    Spread the loveपरंडा:- कल्याणसागर समुहातील परंडा येथील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी उत्कर्ष गजानन कोठावळे याने नीट (NEET) आणि जेईई (JEE) या राष्ट्रीय पातळीवरील दोन्ही अत्यंत…

    उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची बैठक संपन्न

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – : उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि. २ जून २०२६) दुपारी १२.३० वाजता के. टी. पाटील डी. फार्मसी कॉलेज येथे उत्साहपूर्ण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *