क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..

धाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या कडुन…

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ गुरुवार,दि.१७…

मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला; आता शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून काम करण्याची वेळ — पालकमंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव – मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पूर्ण केल्या; मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आंदोलना ऐवजी त्याग, समर्पण आणि संघटनेचा सन्मान करूया, असे आवाहन* धाराशिव – : धाराशिवचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर…

मराठा समाजावर उपकार कोणते?

शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची घोषणा; पण दुष्काळात बांधावर गेले कुठे? भगवा ध्वज आणि समाज मंदिराचा मुद्दा ‘उपकार’ म्हणून मांडण्यावर मराठा समाजातून सवाल; शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदतीची प्रतीक्षा धाराशिव -: काल मराठा समाजाने…

जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या पाहिजेत.. सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे.

धाराशिव :- दुष्काळाच्या छायेखाली शेतकरी अडचणीत तर जनावरांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत,वरुडा परिसरातील परिस्थिती पाहिली,एका शेतकऱ्याची म्हैस आजारी असल्याचे कळाले,पशु वैद्यकीय मित्रा सोबत त्या ठिकाणी गेलो,तिथल्या शेतकऱ्यांनी आवर्जुन यायला…

गटई कामगारांच्या हाताला हक्काचा आधार ; सात लाभार्थ्यांना स्टॉलचे वाटपऊन-वारा-पावसापासून मिळणार संरक्षण,व्यवसायासाठी पाच हजारांचे अनुदानही थेट खात्यात

धाराशिव. – रस्त्याच्या कडेला किंवा मोकळ्या जागेत बसून ऊन,वारा आणि पावसाची तमा न बाळगता आपला छोटासा व्यवसाय करणाऱ्या गटई कामगारांना आता हक्काच्या स्टॉलचा आधार मिळाला आहे. सामाजिक न्याय व विशेष…

मराठवाड्यात पाणीटंचाई; गणपती विसर्जनासाठी समुद्राची वाट!

मेडसिंग्याच्या मनोज जाधव यांचा अनोखा निर्णय; लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन अरबी समुद्रात करणार विसर्जन धाराशिव प्रतिनिधी : मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असताना गणेश विसर्जनासाठी पाण्याचा अतिरिक्त वापर कशासाठी? या प्रश्नाला…

जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ लागू

धाराशिव – जिल्हयात दि.१४ ते २५ सप्टेंबर २०२६ दरम्यान श्री गणेश उत्सव साजरा होणार आहे. श्री.गणेश उत्सव निमित्त जिल्हाभर दिनांक १४ ते २६ सप्टेंबर पावेतो विविध पक्ष संघटना व मंडळाकडून…

पात्र लाभार्थ्यांनी ई केवासी (E- KYC) करणे अनिवार्य

धाराशिव – सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासन नियमानुसार अन्नधान्याचा लाभ देण्यात येतो.अन्नधान्य वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक सुलभ व प्रभावी होण्याच्या दृष्टीने पात्र लाभार्थ्यांना ई केवासी (E- KYC) करणे…

पीक पाहणीचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने सादर कराजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती आढावा बैठक धाराशिव – जून-जुलैमध्ये झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या.वेळेवर पेरण्या झाल्या आणि शिवारात पिकेही जोमाने उभी राहिली. मात्र,ऐन पीकवाढीच्या काळात पावसाने दीर्घ खंड…