धाराशिव शहरातील प्रभाग क्र. 18 मधील नागरिकांचे हाल – गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा त्रास

धाराशिव : शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील दर्गा देवस्थान समोरील परिसरात अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. येथील गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, स्वच्छतेच्या अभावामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण…

तुळजापूर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे हाल, पिके वाळू लागली

शहापूर (ता. तुळजापूर) – महावितरणच्या निष्क्रियतेमुळे शहापूर येथे मुख्य ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. गेल्या आठ दिवसांपासून विजेअभावी पाणी पंप बंद असल्याने ऊस, ज्वारी, हरभरा, भुईमूग यांसारखी…

धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्तपदी बदली

धाराशिव: धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आई तुळजाभवानीच्या गर्भगृहासह मंदिर दुरुस्ती कार्यक्रम १५ दिवसात निश्चित होणार.

मंत्री शेलार यांच्या बैठकीत निर्णय : आमदार राणाजगजितसिंह पाटील तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर जिर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. मंदिराच्या गाभार्‍यातील फरशी व मुलामा दिलेला भाग काढल्यानंतर…

महिला पोलीस नाईक लोखंडे यांना डॉ.एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

धाराशिव (प्रतिनिधी) – दिल्ली येथील बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकॅदमीच्यावतीने देण्यात येणारा डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार – २०२५ धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण महिला…

तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण, पुणे विमानतळावरून बेपत्ता

पुणे – माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळाहून बेपत्ता झाला आहे. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत…

तुळजापूर तालुक्यातील मसला (खुर्द) गावात विजेच्या तारा खाली पडल्याअसून जवळपास पंधरा दिवस झाले याकडे प्रशासनाचे थोडेही लक्ष नाही.

तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावात विजेचे तारा खाली पडल्याअसून जवळपास पंधरा दिवस झाले याकडे प्रशासनाचे थोडेही लक्ष नाही.

१२ व १३ फेब्रुवारी दरम्यान धाराशिव येथेविभागस्तरीय क्रीडा व तंत्रप्रदर्शन स्पर्धां

धाराशिव – व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (औ. प्र.) प्रशिक्षणार्थ्यांसाठी विभागीय क्रिडा व तंत्रप्रदर्शन स्पर्धांचे आयोजन धाराशिव येथे करण्यात आले…

बार्शी आगारात १० नव्या बसेस दाखल,आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते बसेसचा लोकार्पण सोहळा..!

बार्शी आगारात १० नव्या बसेस दाखल,आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते बसेसचा लोकार्पण सोहळा. बार्शी : बार्शी आगारातील एस.टी आगारामधील एसटी बसेसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची…