अडथळ्यांच्या गर्तेतून यशस्वी वाटचाल — नगर परिषद मुख्याधिकारी वसुधा फड यांचा दोन वर्षांचा आदर्श कार्यकाळ पूर्ण
Spread the loveधाराशिव -: अंतर्गत राजकीय कलह, दबावाचे वातावरण आणि प्रशासनातील विविध अडथळे… अशा खडतर परिस्थितीतही धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या वसुधा फड यांनी दोन वर्षांचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण…