बार्शी आगारात १० नव्या बसेस दाखल,आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते बसेसचा लोकार्पण सोहळा..!

Spread the love

बार्शी आगारात १० नव्या बसेस दाखल,आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते बसेसचा लोकार्पण सोहळा.

बार्शी : बार्शी आगारातील एस.टी आगारामधील एसटी बसेसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची व प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या परिवहन महामंडळाकडून नवीन १० बसेस बार्शी एस.टी आगारात दाखल झाल्या असून आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते सदरील बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

यावेळी प्रमुख नेते मंडळी तसेच एस टी महामंडळ आगार प्रमुख,चालक,वाहक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    धाराशिवच्या महिलांची उद्योगक्षेत्रात झेप ; ६२२ उद्योजिकांनी घडविला नवा इतिहास

    Spread the love

    Spread the loveधाराशिव –  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील महिलांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेतली असून,पारंपारिक चौकटीतून बाहेर पडत त्यांनी स्वावलंबनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.या योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या १०१५…

    येरमाळा – श्री माता येडेश्वरी चैत्र यात्रा चुन्याच्या रानातील भाविक भक्तांची गर्दी

    Spread the love

    Spread the love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *