ई केवायसी करूनही शेतकरी अतिवृष्टीच्या अनुदापासून वंचित, अनुदानाची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कैलास पाटील यांची मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी
धाराशिव -: जिल्हयामध्ये सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी झालेली असुन त्यात शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हयातील एक लाख 80 हजार ई केवायसी करूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. हा…
सर्व सोयाबीनची खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरु ठेवावे आमदार कैलास पाटील यांची सरकारकडे मागणी
धाराशिव – जिल्हयातील नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी होईपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र चालु ठेवावेत अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. धाराशिव जिल्हयात…
शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अँड.निलेश हेलोंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ३१ जानेवारीला आढावा बैठक
धाराशिव – कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष अँड.निलेश हेलोंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सभागृह येथे आढावा बैठक घेण्यात येणार आहे.…
निर्यातक्षम आंबा बागांचीनोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
धाराशिव – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंबा बागांची विविध योजनेतून लागवड करण्यात आली आहे.निर्यातक्षम दर्जाच्या आंबा उत्पादनासाठी मँगोनेट या ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी सुरू आहे.या नोंदणीसाठी १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५…
अँग्रीस्टॅक योजना : शेतकऱ्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत नोंदनी करावी जिल्हाधिकारी यांचे आवाहन
धाराशिव – केंद्र शासनाचा अॅग्रीस्टैंक हा एक महत्वाकांक्षी डिजिटल उपक्रम आहे.यामध्ये शेतकरी माहिती संच तयार केला जात आहे.प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट असा शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात येत आहे.या…
धाराशिवमधील मच्छीमारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
धाराशिव – लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अकॅडमी फोरको-ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र, एन.सी.डी.सी.पुणे,सहकार मंत्रालय, भारत सरकार आणि मत्स्यव्यवसाय विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्हयातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे पदाधिकारी व…
सहकार से समृध्दी योजनासहकार दुग्ध सहकारी संस्थांची नोंदणी करण्याचे आवाहन
धाराशिव – केंद्र सरकारच्या ‘सहकार से समृध्दी’ योजनेअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दुग्ध सहकारी संस्था स्थापन करण्याचे आवाहन विभागीय उपनिबंधक,सहकारी संस्था (दुग्ध) व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) धाराशिव यांनी केले…
सोलर पंप योजनेच्या आढावा बैठकीस शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे – आमदार कैलास पाटील यांचे आवाहन
धाराशिव – जिल्ह्यातील वितरण क्षेत्र (आर. डी. एस. एस.), मागेल त्याला सोलार, पी. एम. कुसुम सोलार या तीनही योजनेच्या चालू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी एक वाजता…
सततच्या पावसाचे निकष बदलणार अनुदानाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक
आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट धाराशिव – सततच्या पावसामुळे मोठे नुकसान होऊनही केवळ निकषात बसत नसल्याने जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळातील शेतकरी अनुदाना पासून वंचित राहिले…
‘कुरनुर’मधून रब्बीच्या आवर्तनास प्रारंभनळदुर्ग परिसरातील दहा गावांना होणार लाभ
तुळजापूर – यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे नळदुर्ग येथील कुरनुर प्रकल्प तुडुंब भरला आहे. या प्रकल्पातील पाण्यावर विसंबून असलेल्या दहा गावातील सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आजपासून रब्बीच्या आवर्तनास…