चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयानंतर अनुष्का शर्माने विराटला दिला खास प्रेमळ आशिर्वाद

Spread the love

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा खास क्षण चर्चेचा विषय ठरला. विजयाच्या आनंदात अनुष्काने सर्वप्रथम विराटच्या डोक्यावर प्रेमळपणे हात फिरवला, त्यानंतर दोघे मनमोकळं हसले आणि शेवटी विराटला प्रेमाने मिठी मारली.

या गोड क्षणाने चाहत्यांचे मन जिंकले आहे. काहीजण म्हणत होते की अंतिम सामन्यात अनुष्का उपस्थित असल्यामुळे भारत हरू शकतो. मात्र, भारताच्या विजयानंतर हे सर्व अपशकुनाचे दावे फोल ठरले.

‘विरूष्का’च्या या सुंदर क्षणांवर चाहते प्रेमसुमनांचा वर्षाव करत आहेत. विराटच्या कामगिरीबरोबरच अनुष्काच्या भावनिक पाठिंब्यानेही हा विजय खास बनला आहे.

  • Related Posts

    कर्णबधिरतेवर मात करत आंतरराष्ट्रीय नेमबाजीत झेप – चेतन सपकाळचा प्रेरणादायी प्रवास

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिद्द,चिकाटी आणि आईच्या अथक परिश्रमांच्या जोरावर कर्णबधिर असलेला चेतन हणमंत सपकाळ आज आंतरराष्ट्रीय पातळीवरील पिस्तोल नेमबाज म्हणून झळकत आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत त्याने मिळवलेले यश…

    मिशन लक्ष्यवेध अंतर्गत लातूर विभागात ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र२० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – राज्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत लातूर विभागासाठी अॅथलेटिक्स आणि कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *