लातूरमध्ये पत्रकारांचे घरकुलांचे स्वप्न होणार साकार!
लातूर जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी संस्थेची झाली नोंदणी; लवकरच कार्यकारिणी निवड लातूर – : लातूर शहरात पत्रकारांच्या घरकुलांचे स्वप्न अखेर साकार होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून महाराष्ट्रात सर्वाधिक सदस्य संख्या…
जिल्ह्यात पालकमंत्र्याच्या बनावट पीएचा सुळसुळाट
कामे मंजूर करण्यासाठी १२ ते १५ टक्के वसूल ! एका माजी आमदारासह दलालांनी कोट्यावधी लाटले धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यासाठी ज्या कामांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंजुरी…
५०० वर्षे अबाधित राहील असे मंदिराचे दर्जेदार काम करा..महत्वाच्या कामांना तातडीने निधी उपलब्ध करून देऊ – मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस
५०० वर्षे अबाधित राहील असे मंदिराचे दर्जेदार काम करा..महत्वाच्या काम तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. मंदीर जीर्णोद्धाराचे काम पुढील किमान ५०० वर्षे…
जिजाऊ रथयात्रेचे धाराशिव शहरात जल्लोषात स्वागत शहरातील प्रत्येक चौकात रथयात्रेवर पुष्पवृष्टी
धाराशिव / (प्रतिनिधी) – मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. अर्जुन तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर मराठा जोडो अभियानांतर्गत…
वन विभाग व कपिलापुरी ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश – चार महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जाळ्यात अडकला
परंडा – परंडा तालुक्यात चार महिन्यांपासून धुमाकूळ घालून २० ते २५ जनावरांचा फडशा पाडणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला. कपिलापुरी येथे हा बिबट्या यशस्वीरित्या पकडण्यात आला. मागील दोन दिवसांपासून…
धाराशिव महावितरण कार्यालयातील प्रभारी कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांच्या कारभाराची चौकशी करुन सेवेतून बडतर्फ करा
शिवसेना (ठाकरे) उपशहरप्रमुख प्रशांत (बापू) साळुंके यांचे तपास अधिकार्यांना निवेदन धाराशिव – धाराशिव महावितरण कार्यालयातील प्रभारी कार्यकारी अभियंता नीलांबरी कुलकर्णी यांनी पदाचा दुरुपयोग करुन भ्रष्ट कारभार करत असल्याचे दिसत आहे.…
राज्यस्तरीय फॅशन शो मोठ्या दिमाखात संपन्न
धाराशिव – नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग धाराशिव ने धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे राज्यस्तरीय ड्रेस डिझाईनिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर स्पर्धेमध्ये राज्यभरातून 150 च्या वर स्पर्धकांनी…
धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी देविदास पाठक, सरचिटणीसपदी रवींद्र केसकर
धाराशिव – दि. 06 मार्च 2025 – धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली असून, अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार मा. देविदास पाठक तर सरचिटणीसपदी रवींद्र केसकर यांची निवड…
जिल्ह्यात बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी तालुकानिहाय समित्या गठीत
धाराशिव – जिल्ह्यातील ढोकी गावात मृत कावळ्यांचा होकारार्थी बर्ड फ्लूच्या अहवालानुसार (Avian Influenza H5N1) बर्ड फ्ल्युचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.चिकन सेंटर आणि परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे तपासणी अहवालही…
नवी मुंबईतील एज्युसिटीला अमेरिकेतील केनेडीकट राज्य करणार मदत
केनेडीकट राज्याचे गव्हर्नरसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा मुंबई -: नवी मुंबई परिसरामध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ व दळणवळणाच्या दर्जेदार सुविधांमुळे तिसरी मुंबई विकसित होत आहे. सर्व सुविधा लक्षात घेता…