अहिल्यानगरमध्ये गरबा-दांडिया शिबिराचे आयोजन

अहिल्यानगर – अ‍ॅफॉट्रॉफी डान्स अकॅडमीतर्फे यंदाही गरबा आणि दांडिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 18 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2025 दरम्यान घेण्यात येणार असून, याआधी 17 ऑगस्ट रोजी…