हैद्राबाद येथील भाविक पद्मप्रिया सतीश गौड यांच्याकडून श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी साडे आठ तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण

श्री क्षेत्र तुळजापूर येथे आज हैद्राबाद येथून आलेल्या निस्सीम देवीभक्त पद्मप्रिया सतीश गौड यांनी आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाचा लाभ घेत देवीच्या चरणी साडे आठ तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण…

मंत्री नितेश राणे यांनी श्री.आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने केली धाराशिव दौऱ्यास सुरुवात

तुळजापूर – : महाराष्ट्र राज्याचे बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.नितेश राणे सध्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असून मुंबईहून धाराशिवला येथे आल्यानंतर सर्वात आधी त्यांनी…

आदीशक्ती कुलस्वामिनीचे श्री क्षेत्र तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मातेचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दर्शन घेतले.

तुळजापूर – राज्यातील कष्टकरी, शेतकऱ्यांसह सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना आई जगदंबे चरणी केली. तसेच या ठिकाणी मंदिर परिसरात पर्यावरण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधला. सिंगल…

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सहकुटुंब घेतले श्री आई तुळजाभवानी मातेचे दर्शन

तुळजापूर -: राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आज श्रीतुळजाभवानी मातेचे सहकुटुंब दर्शन घेऊन भवानीमातेची पूजा केली. वस्त्रोद्योग मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ते श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनास आले होते. यावेळी त्यांनी तुळजाभवानी…

माजी आमदाराच्या पुत्राकडून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला दोन ई-रिक्षा भेट

तुळजापूर – कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील माजी आमदार निर्मलकुमार सुराणा यांचे पुत्र आदित्य सुराणा आणि त्यांच्या पत्नी प्रतिक्षा सुराणा यांनी आज श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानला दोन ई-रिक्षा भेट दिल्या. तसेच…

श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी कर्नाटकातील भाविकाकडून 5 तोळे सोने अर्पण

तुळजापूर – कर्नाटक राज्यातील बीदर येथील रहिवासी असलेले देवेंद्र मुचलांब्रे हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह आज पहाटे श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. दर्शनाच्या वेळी त्यांनी श्री तुळजाभवानी देवीच्या…

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी घेतले श्री. आई तुळजाभवानी देवींचे दर्शन

तुळजापूर – प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री आणि सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाच्या निवेदिका प्राजक्ता माळी यांनी आज सायंकाळी सहकुटुंब कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. माळी कुटुंबीयांनी…