धाराशिव – सकल मराठा समाज वाघोली यांच्यातर्फे एडवोकेट घनश्याम रितापुरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील सर्वाधिक कुणबी नोंदीचा शोध लावल्याबद्दल सत्कार
धाराशिव – सकल मराठा समाज वाघोली यांच्यातर्फे एडवोकेट घनश्याम रितापुरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील सर्वाधिक कुणबी नोंदीचा शोध लावल्याबद्दल सत्कार करताना श्री.गणेश शेळके, भालचंद्र पिंपळे, शुभम मगर, दीपक मते ,एडवोकेट अजिंक्य…
धाराशिवच्या युवा संशोधकाचा,पंतप्रधानांकडून गौरव
धाराशिव – नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ‘At Home Reception’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,धाराशिवचे युवा संशोधक व दोन वेळा राष्ट्रीय…
स्वातंत्र्य दिनी उत्कृष्ट कार्य करणारेअधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी सन्मानित
धाराशिव – ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात आज उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.यावेळी विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी तसेच शैक्षणिक क्षेत्रात…
आकांक्षित जिल्हा पुरस्कार २०२५ – धाराशिव जिल्ह्याचा सन्मान!
धाराशिव – नीती आयोगाद्वारे राबविण्यात येत असलेल्या “संपूर्णता अभियान” अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव महसूल परिषद २०२५ मध्ये करण्यात आला. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री मा.…
धाराशिव : पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी-अंमलदारांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात पार
धाराशिव – पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पार पडला. राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक…
सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत दत्तात्रय आनंदे यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव
मुंबई – राज्यभरातील पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ आणि उल्लेखनीय सेवेबद्दल ओळखले जाणारे एक नाव म्हणजे श्री. सूर्यकांत दत्तात्रय आनंदे. त्यांच्याच प्रदीर्घ सेवेला आज राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, राष्ट्रपती पोलीस पदक…
पत्रकारांनी पोलिसांसाठी मित्र आणि मार्गदर्शक व्हावे पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचे पत्रकारांना आवाहनधाराशिव जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचा सत्कार
धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून चांगले काम करण्याचा उद्देश ठेवून मी आले असून, यासाठी पत्रकारांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी मित्र आणि मार्गदर्शक बनावे असे आवाहन नवनियुक्त पोलीस अधीक्षक…
धाराशिव पोलीस दलातील आठ कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार; अनुभव कथन करताना डोळे पाणावले
धाराशिव – पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त होणाऱ्या आठ अधिकारी व अंमलदारांचा आज पोलीस अधीक्षक कार्यालयात एका भावपूर्ण कार्यक्रमात निरोप समारंभ संपन्न झाला. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना…
“नेतृत्वाची जबाबदारी आणि जनतेचा सन्मान – दोन्ही मनापासून स्वीकारतो” – दत्ताभाऊ कुलकर्णी
धाराशिव – भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकत्याच निवड झालेल्या दत्ताभाऊ कुलकर्णी यांचा छत्रपती संभाजीनगर परिसरातील मित्र परिवार व नागरिकांच्या वतीने भव्य सत्कार व सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी बोलताना दत्ताभाऊंनी…









