विधान परिषदेसाठी दत्ताभाऊ कुलकर्णींची ताकद वाढली; तीन जिल्ह्यांतील 252 सदस्यांचा पाठिंबा असल्याची चर्चा

धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा अधिक तीव्र होताना दिसत आहे. विशेष…

विधानपरिषदेत नव्या चेहऱ्यांची एंट्री; १४ मे रोजी दहा सदस्यांचा शपथविधी सोहळा

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या नऊ सदस्यांसह पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एका सदस्याचा शपथविधी समारंभ गुरुवार, १४ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विधान…

विधान परिषदेवर जाणारे 10 नेते!

भाजप, शिंदेंची शिवसेना यांच्याकडून अतिरिक्त उमेदवार देण्यात न आल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार

जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख कार्यकारणी ‘बरखास्त’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश, सोलापूर नंतर धाराशिवच काय ?

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असुन सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघात हा निर्णय घेण्यात आला असुन धाराशिव जिल्ह्याबाबत काय? याची उत्सुकता कार्यकर्त्यात…

धाराशिव जिल्हा परिषद विषय समित्यांची निवडणूक निकाल पुढीलप्रमाणे

समाजकल्याण समिती महिला बालकल्याण 1.प्रतीक्षा सुरवसे 102.पूजा शिंदे 45 – विजयी उर्वरित 2 पैकी पहिली समिती 1.प्रदीप घोणे 102.सिद्धेशवर कोरे 45 – विजयी दुसरी समिती

प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज सत्ता महत्त्वाची असली, तरी पक्षाची एकजूट त्याहून महत्त्वाची आहे. प्रसंगी आम्ही विरोधी बाकांवर बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, असा इशारा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक…

जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समिती सभापती निवडीचे पत्र निघाले ! या तारखेला काढा बैठक

धाराशिव जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतींच्या निवडीचे पत्र ग्रामविकास मंत्रालयाने काढले आहे. या दोन्ही निवडीची बैठक येणाऱ्या 20 मार्च च्या अगोदर घ्यावी अशा…

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा 3 ते 5 फेब्रुवारी दौरा – जिल्हा परिषद निवडणुक सभा घेणार

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे 3 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…