माजी मंत्री खासदार सुनील तटकरे यांच्यासह राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतले तुळजाभवानी देवींचे दर्शन

Spread the love

आज सकाळच्या सुमारास माजी मंत्री व खासदार सुनील तटकरे यांनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन पूजाअर्चा केली. त्यांनी देवीसमोर मनोभावे प्रार्थना करत कुलधर्म आणि कुलाचार विधीपूर्वक पार पाडले.

तटकरे यांच्या समवेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर तसेच मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे हे देखील उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी देवीच्या पवित्र दर्शनाचा लाभ घेतला.

मंदिर संस्थानच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानचे सहायक जनसंपर्क अधिकारी अतुल भालेराव, तसेच संस्थानचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    शिवभवानी’चे प्रेरणादायी शिल्प साकारले जाणार !

    Spread the love

    Spread the loveऑगस्ट अखेरीस १०८ फूट शिल्पासाठी देशातील शिल्पकार सादर करणार नमुने तुळजाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती तुळजापूर – तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना आशीर्वाद देत…

    पालकमंत्र्यांकडून श्री आई तुळजाभवानी देवींची अभिषेक पूजा

    Spread the love

    Spread the loveधाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी सहकुटुंब श्री क्षेत्र तुळजापूर येथे येऊन श्री आई तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा करून देवीच्या चरणी नतमस्तक होत कुलधर्म व कुलाचारानुसार पूजा-अर्चा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *