जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून “हरित धाराशिव अभियान” एक पेड माँ के नाम उद्घाटन समारंभ

Spread the love

संकल्प वृक्षारोपणाचा एक दिवसात १५ लक्ष वृक्षांचा !

दिनांक : १९ जुलै, २०२५ रोजी सकाळी वा.

शुभहस्ते

मा.ना.श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक (मंत्री, परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, धाराशिव)

  • प्रमुख उपस्थिती

मा.आ.श्री. राणाजगजितसिंह चंद्रकलादेवी प‌द्मसिंह पाटील (उपाध्यक्ष, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र तथा विधानसभा सदस्य) मा.खा.श्री. ओमप्रकाश आनंदीदेवी भूपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर (लोकसभा सदस्य)

  • उपस्थित मान्यवर

मा.आ.श्री. सतीश उत्तमबाई भानुदासराव चव्हाण (विधान परिषद सदस्य)

मा.आ.श्री. विक्रम शांताबाई वसंतराव काळे (विधान परिषद सदस्य)

मा. आ. श्री. कैलास अनुराधा बाळासाहेब घाडगे-पाटील (विधानसभा सदस्य)

मा.आ.प्रा.डॉ. तानाजी भिवराबाई जयवंत सावंत (विधानसभा सदस्य)

मा.आ.श्री. प्रविण प्रभावती विरभद्रय्या स्वामी (विधानसभा सदस्य)

विशेष उपस्थिती

मा.श्री. स्वप्नील जोशी अभिनेता

यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

  • आपले विनीत

मा.श्री. किर्ती किरण पुजार (भा.प्र.से.)

मा. श्रीमती रितू खोखर (भा.पो.से.)

पोलीस अधीक्षक, धाराशिव

श्री. प्रविण धरमकर

उपजिल्हाधिकारी (रोहयो) धाराशिव

जिल्हाधिकारी, धाराशिव

श्री.व्ही. के. करे

धाराशिव विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण,

स्थळ :- राखीव वन, शिंगोली ता. धाराशिव

मा.डॉ.श्री. मैनाक घोष (भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. धाराशिव

श्री.बी.ए.पोळ

विभागीय वन अधिकारी, प्रादेशिक धाराशिव

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *