बांधकाम कामगारांणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा..ऍड अजय वाघाळे-पाटील

Spread the love

धाराशिव -: 24/7/2025 रोजी धाराशिव शहरातील बांधकाम कामगारांना कामगार कायदेविषयी व शासकीय योजनेची माहिती व्हवी या उद्देशाने बहुजन हित श्रमिक क्रांती संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी शिबीर घेण्यात आले… कमगारांच्या हाक आणि अधिकार बदल माहिती सांगताना संघटनेचे संचालक ऍड अजय वाघाळे-पाटील यांनी म्हणाले  कामगारांनी कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.. काम करत असताना सुरक्षा साहित्याचा वापर करायला हवा..स्वतःचा विमा उतरयला हवा
व शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे वाघाळे पाटील म्हणाले कर्यक्रमास बांधकाम कामगार मोठ्या संख्येने सहभागी होते .

  • Related Posts

    अकलूजमध्ये आपदा मित्र/सखींसाठी संयुक्त शोध व बचाव प्रशिक्षण – आपत्ती व्यवस्थापनासाठी अकलूज सज्ज

    Spread the love

    Spread the loveअकलूज  – अकलूज नगरपरिषद आणि सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २ ऑगस्ट व रविवार, दि. ३ ऑगस्ट रोजी अकलूजमध्ये आपदा मित्र/सखी आणि नगरपरिषद…

    धाराशिव : पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी-अंमलदारांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात पार

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पार पडला. राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *