माढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!
चार अधिकाऱ्यांची तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी/प्रांताधिकारी पदी निवड माढा/सोलापूर: माढा तालुक्यासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. तालुक्यातील चार कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची तहसीलदार पदावरून उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) आणि प्रांताधिकारी…
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती कार्यक्रम
धाराशिव – शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव सामाजिक संघटना म्हणून गेली बावीस वर्ष धाराशिव मध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर अशी एक संघटना म्हणून काम करत आहे. याच अनुषंगाने सामाजिक क्षेत्राचे काम वाढवण्याच्या…
धाराशिव जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या नवीन कार्यकारिणीची निवड – निलेश नायगांवकर सचिवपदी बिनविरोध निवड
धाराशिव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद धाराशिवच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच सर्वानुमते व बिनविरोध करण्यात आली. या निवड प्रक्रियेत सचिव (सेक्रेटरी) पदावर निलेश दिनेश नायगांवकर यांची…
गोपाल कुलकर्णी यांची लोकसंघर्ष पक्षाच्या बार्शी तालुका अध्यक्ष म्हणून निवड
बार्शी – गोपाल कुलकर्णी यांची लोकसंघर्ष पक्षाच्या बार्शी तालुका अध्यक्ष म्हणून निवड पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड योगेश माकने यांनी केली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र ओपन स्क्वॉश टुर्नामेंट स्पर्धेमध्ये धाराशिवचा सत्यजितराजे महाराष्ट्रात 4 था
कळंब – मुंबई येथे बॉम्बे जिमखानाने आयोजित केलेल्या 48 व्या महाराष्ट्र स्टेट ओपन स्क्वॉश टुर्नामेंट 2025 मुंबई या स्पर्धेत 9 वर्ष वयोगटात कळंब येथील सत्यजीतराजे चेतन कात्रे याने महाराष्ट्रात 4…
धाराशिवच्या युवा संशोधकाचा,पंतप्रधानांकडून गौरव
धाराशिव – नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ‘At Home Reception’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,धाराशिवचे युवा संशोधक व दोन वेळा राष्ट्रीय…
धाराशिव – नगर परिषद मुख्याधिकारी पदावर नीता अंधारे यांची बदली
प्रशासनिक कारणास्तव शासनाचा निर्णय
धाराशिव -: महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या आदेशानुसार धाराशिव नगरपरिषदेत नवीन मुख्याधिकारी म्हणून श्रीमती नीता अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या. शासनाने…
धाराशिव जिल्हा परिषदेचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुकाराम भालके पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (वर्ग-1) म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिले असून, लातूरमध्ये ते कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात.
धाराशिव जिल्हा परिषदेचे नवे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुकाराम भालके पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (वर्ग-1) म्हणून त्यांनी यापूर्वी काम पाहिले असून, लातूरमध्ये ते कार्यक्षम…









