आई तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो चांदीची कळशी अर्पण

तुळजापूर (प्रतिनिधी) : श्री आई तुळजाभवानी मंदिरात आज सकाळी पाथरी (जि. परभणी) येथील देवीचे निस्सीम भक्त वेदांत संजय कुलकर्णी यांनी सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी देवीच्या चरणी अर्पण केली.…

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त तुळजाभवानी मंदिरात विशेष नियोजन; काही दर्शन पास तात्पुरते बंद

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर येथे होणाऱ्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी विशेष नियोजन जाहीर केले आहे. दिनांक ३१ मार्च ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात गर्दी…

श्री आई तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा उत्साहात साजरा

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री आई तुळजाभवानी देवींच्या मंदिरात गुढीपाडवा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी नववर्षाचा पहिला सण मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला मंदिरात विशेष धार्मिक महत्त्व असल्याचे…

भारतीय स्टेट बँकेकडून तुळजाभवानी मंदिर संस्थानाला २५ लाखांच्या ३ एलईडी स्क्रीन आई तुळजाभवानी चरणी अर्पण

तुळजापूर : भारतीय स्टेट बँक यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत अंदाजे २५ लाख रुपये किमतीचे तीन एल ए डी स्क्रीन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आल्या.या एलएडी…

निवृत्त लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार सिन्हा यांनी घेतले श्री आई तुळजाभवानी देवीचे दर्शन;मंदिर समितीकडून सत्कार – राष्ट्ररक्षणातील शौर्याची दखल

तुळजापूर : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात लढताना अदम्य धैर्य दाखवणारे निवृत्त लेफ्टनंट कर्नल मनोजकुमार सिन्हा यांनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने पब्लिक रिलेशन ऑफिसर अभिजीत खेडकर…

श्री आई तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी उत्साहात साजरी

तुळजापूर : श्री आई तुळजाभवानी मंदिरात आज रंगपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या निमित्ताने देवीची विशेष पूजा करून पारंपरिक पद्धतीने देवीला रंग अर्पण करण्यात आले.…

खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक विधी संपन्न

तुळजापूर : मंगळवार, दि.३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:४४ ते ६:४८ या कालावधीत आलेल्या खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर येथे परंपरेनुसार धार्मिक विधी पार पाडण्यात आले. ग्रहणकाळात देवींस विधीवत…

श्री आई तुळजाभवानी मंदिरात हुताशनी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक होलिकादहन उत्साहात.

तुळजापूर : हुताशनी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने होलिकादहनाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. मंदिर परिसरातील होमकुंडासमोर विधीवत होळी पूजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवला. श्री…

स्पेनमधील भाविक जेवियर यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन; दहा वर्षांच्या भारतभ्रमणात ५० हजार किमी पदयात्रेचा अनोखा प्रवास

तुळजापूर – स्पेनच्या बार्सिलोना येथील ६६ वर्षीय भाविक जेवियर यांनी बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. जेवियर हे गेल्या दहा वर्षांपासून भारतभ्रमण…

श्री आई तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कल्लोळ तीर्थाचे पूजन

तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कल्लोळ तीर्थाचे पूजन त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने आज श्री तुळजाभवानी मंदिरात भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक…