विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध विभागांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी

धाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आज लेडीज क्लब, धाराशिव येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे…

शिबिराच्या माध्यमातून योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात,न्या.शैलेश ब्रम्हे

विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा धाराशिव – विविध योजनांची अंमलबजावणी करणे हे कठीण व जिकरीची काम आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या नाही,तर त्या कागदावरच राहतात.या महाशिबिराच्या…

धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य हॉलीबॉल महासंग्राम स्पर्धेत जेजुरी (पुणे) संघ विजेता; मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण.

विश्व प्रशांत न्यूज(प्रतिनिधी)धाराशिव कळंबचे आमदार कैलास दादा पाटील यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त भव्य हॉलीबॉल महासंग्रामाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातून विविध संघांनी सहभाग घेत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.अंतिम सामन्यात जेजुरी,…

दिनांक 16/02/026 रोजी हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूर तसेच जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रकल्प होप आयोजित मैत्री मनाशी अभियान 2026….मानसिक आरोग्य वाढीस लागावे म्हणून 1 मे 2025 पासून हा प्रकल्प 28 गावामध्ये काम करत आहे . शारीरिक आरोग्य याबरोबर मानसिक आरोग्य हे खूप महत्त्वाचे असून दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकालाच वेगवेगळ्या कारणास्तव तान तनाव चिंता आणि नैराश्य येत असते वेगवेगळ्या कारणास्तव लोक आत्महत्याचा विचार करतात. टोकाचे पाऊल उचलतात हा काही पर्याय नसून आपल्या मनातील दुःख आलेली समस्या यावर मात करण्यासाठी समुपदेशन घेणे तसेच मानसोपचार तज्ञ यांना भेटणे महिन्यातून तीन रविवार अणदूर येते मानसोपचार तज्ञ येतात त्यांनाही लोकांना भेटावे या ठिकाणी तपासणी फीस निशुल्क असून गरजेनुसार गोळ्या औषध लागले तर यामध्ये 50% बोलत आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश हाच होता की जास्त प्रमाणात लोकांनी मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पुढे आले पाहिजे यावरती dr. देशपांडे मॅडम यांनी माहिती दिली. या अभियानाचे उद्घाटन सलगर (म) येते दिनांक 8 फेब्रुवारी रोजी झाले होते.. समारोप दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी चिंचोली येथे करण्यात आला. यावेळी हॅलो मेडिकल फाउंडेशन संस्थाप्रमुख dr. शुभांगी अहंकारी मॅडम यांचे प्रमुख उपस्थिती होती, dr. संजोत देशपांडे ( पुणे) यांनी मानसिक आरोग्य आजार यावरती मार्गदर्शन केले. उपसरपंच किरण पाटील नावडे सर, प्रक्लप समन्वयक मेधा काळे मॅडम , वासंती मुळे, नागिनी सुरवसे , प्रकल्पाचे सतीश चव्हाण यांचे कडे सुपरवायझर म्हणून 11गावे आहेत. योगेश सोनवणे, ज्योती बिराजदार, चिंचोली गावातील मन मित्र सुषमा कदम , अशा कार्यकर्ते – कल्पना कदम झेपसखी – फतीमा पठाण ,अंगणवाडी कार्यकर्ते – समिना सय्यद , सीआरपी- शेशाबाई देडे ,तसेच 28 गावातून आलेले सर्व मन मित्र तसेच गावातील महिला , पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक बनावे, पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांचे आवाहन

लातूर : सायबर गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी सतर्क राहा, अनोळखी लिंक उघडू नका, संशयास्पद फोन कॉल्स किंवा मेसेजकडे दुर्लक्ष करा. बँक तपशील, पासवर्ड, ओटीपी किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू…

हरिभाऊ घोगरे हायस्कूल,उपळे (मा.) येथे ‘हिंद की चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांना अभिवादन

धाराशिव – धाराशिव तालुक्यातील उपळे (मा.) येथील हरिभाऊ घोगरे हायस्कूलमध्ये १७ जानेवारी रोजी ‘हिंद की चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त विविध…

दिव्यांग बांधवांचे कोणतेही प्रश्न यंत्रणांकडे प्रलंबित राहू नये–जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजारदिव्यांगांप्रती संवेदनशीलता व जाणीव जागृती कार्यशाळा

धाराशिव – : दिव्यांगांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय असणे आवश्यक आहे. दिव्यांग हक्क अधिनियम हा कायदा देखील आहे. या कायद्याने त्यांचे मूलभूत अधिकार व कर्तव्य हे निश्चित केले…

स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहात जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

धाराशिव – जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव,दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह,विमानतळ रोड,आळणी…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत लातूर कारागृहात जनजागृती शिबीर

लातूर – : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या किमान समान कार्यक्रमानुसार एड्स या आजाराबाबत जनजागृतीसाठी लातूर कारागृह येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर जिल्हा न्यायालय व जिल्हा एड्स प्रतिबंध…

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे आज (दि.१९)पासून निर्जलीकरण प्रशिक्षण

छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे बुधवार दि.१९ पासून पाच दिवस निर्जलीकरण (डिहायड्रेशन) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा युवक, युवती व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभागीय…