मराठा सेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सतीशकुमार पाटील,कार्याध्यक्ष विजयकुमार पवार
धाराशिव (प्रतिनिधी) -: मराठा सेवा संघाची नूतन जिल्हा कार्यकारिणी शनिवारी सकाळी झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी सतीशकुमार पाटील यांची तर कार्याध्यक्षपदी विजयकुमार पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.…
सुभाष जगताप , सुनील टिंगरे राष्ट्रवादीला आता २ शहर अध्यक्ष तर रूपाली ठोंबरे,प्रदीप देशमुख सह 4 कार्याध्यक्ष
पुणे- सुभाष जगताप,सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीला आता २ शहर अध्यक्ष मिळाले आहेत तर रूपाली ठोंबरे,हाजी फिरोज शेख हे २ कार्याध्यक्ष मिळाले आहेत अशी घोषणा आमदार चेतन तुपे पाटील यांनी उपमुख्यमंत्री…
धाराशिव जिल्हा शिवसेना सहसंपर्कप्रमुख पदी भगवान देवकते यांची निवड
धाराशिव – उमरगा तालुक्यातील मूळचे रहिवासी भगवान देवकते यांची धाराशिव जिल्हा सह संपर्कप्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे. पक्षाशी निष्ठा राखत, सातत्यपूर्ण कार्य आणि नेतृत्वावर दाखविलेल्या विश्वासाची दखल घेत पक्षाने…
महाराष्ट्र शासन च्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) संस्थेच्या नियामक मंडळावर उपाध्यक्षपदी (मंत्रीपद दर्जा) तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड.
धाराशिव – महाराष्ट्र शासन च्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) संस्थेच्या नियामक मंडळावर उपाध्यक्षपदी (मंत्रीपद दर्जा) तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड.
माहितीचा अधिकार प्रसारक संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अहमद चाऊस यांची निवड
माहितीचा अधिकार प्रसारक संस्थेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अहमद चाऊस यांची निवड धाराशिव – माहितीचा अधिकार प्रसारक संस्थेच्या धाराशिव जिल्हा कार्याध्यक्षपदी अहमद चाऊस यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार…
व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव तालुकाध्यक्षपदी रामेश्वर उर्फ कुंदन शिंदे यांची निवड
धाराशिव (प्रतिनिधी) -: पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकमेव संघटना व्हाईस ऑफ मीडियाच्या धाराशिव तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी रामेश्वर उर्फ कुंदन शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,…
जयकुमार गोरे धाराशिवचे भाजप जिल्हा संपर्क मंत्री
धाराशिव – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय राखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी संपर्क मंत्री नियुक्त केले आहेत. धाराशिव जिल्ह्याच्या संपर्क मंत्रिपदी जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.