श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची मूर्ती अर्पण
तुळजापूर – नांदेड येथील भाविक सचिन सैनाजी खिल्लारे यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक किलो वजनाची चांदीची तुळजाभवानी देवींची मूर्ती अर्पण केली. सचिन खिल्लारे हे आज आपल्या कुटुंबीयांसह…
अधिक मास व उन्हाळी सुट्टीनिमित्त तुळजाभवानी मंदिरातील पूजेच्या वेळेत बदल
तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिरात अधिक मास व उन्हाळी सुट्ट्यांमुळे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी पूजेच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.…
श्री आई तुळजाभवानी देवींचरणी राजकुमार देशमुख यांची एक लाख रुपयांची देणगी
तुळजापूर – सातारा जिल्ह्यातील खटाव येथील राजकुमार आनंदराव देशमुख यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवींच्या चरणी एक लाख रुपयांची देणगी अर्पण केली. राजकुमार आनंदराव देशमुख हे आपल्या पत्नी गोदावरी देशमुख…
हैदराबादच्या भाविकाकडून श्री आई तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार-ढाल अर्पण
तुळजापूर – हैदराबाद येथील श्री आई तुळजाभवानी देवींचे भाविक पटोला सबिथा इंद्रा रेड्डी यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो वजनाची चांदीची तलवार व ढाल अर्पण केली. रेड्डी…
पिंपळे गुरव येथील भाविकाची तुळजाभवानी चरणी अनोखी सेवा; अर्धा किलो चांदीचे दागिने अर्पण
तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी पुण्यातील पिंपळे गुरव येथील एका भाविकाने अर्धा किलो वजनाचे चांदीचे दागिने (वाहिक) अर्पण करत आपली अढळ श्रद्धा व्यक्त केली आहे. या दागिन्यांमध्ये…
श्री आई तुळजाभवानी मंदिर परिसरात कोटपा कायद्याअंतर्गत २४ जणांवर दंडात्मक कारवाई
तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व तंबाखूजन्य पदार्थ सोबत बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मंगळवार दिनांक १४ एप्रिल रोजी कोटपा (COTPA) कायद्याअंतर्गत विशेष धाड सत्र राबविण्यात आले. कोटपा…
छबीना विधीनंतर तुळजाभवानी मंदिर परिसरात किरकोळ हाणामारी; १० जणांवर गुन्हा, दोन वर्षे प्रवेशबंदी
तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिरात चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त २ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या देवीच्या छबीना विधीनंतर मंदिर परिसरात दोन गटांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद होऊन किरकोळ हाणामारी झाल्याची घटना समोर…
तुळजापूर दिनांक २ एप्रिल २०२६ रोजीच्या छबीना विधीनंतर मंदिर परिसरातील वादाप्रकरणी स्पष्टीकरण
Tuljapur : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर येथे दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी चैत्र पौर्णिमा उत्सवानिमित्त देवीचा छबीना विधी संपन्न झाला. सदर कार्यक्रमानंतर रात्री सुमारे ११:०५ वाजण्याच्या सुमारास मंदिर परिसरातील…
आई तुळजाभवानीच्या चरणी ५१.८४० ग्रॅमचे मंगळसूत्र अर्पण
तुळजापूर : पुणे जिल्ह्यातील गणेश नगर, सोरपटवाडी येथील मनिषा अंकुश धामे यांनी आई श्री तुळजाभवानी मंदिर येथे दर्शन घेत ५१.८४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली.मनिषा…
तुळजापुरात भक्तीचा महासागर; चैत्र यात्रेनिमित्त पाच लाख भाविक दाखल
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त तुळजापूर नगरीत भक्तीचा जनसागर लोटला आहे. ‘आई राजा उदो उदो’च्या गगनभेदी जयघोषात तुळजाभवानी नगरी अक्षरशः न्हाऊन निघाली आहे. यात्रेचा…