धाराशिव – नगर परिषद मुख्याधिकारी पदावर नीता अंधारे यांची बदली
प्रशासनिक कारणास्तव शासनाचा निर्णय
Spread the loveधाराशिव -: महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या आदेशानुसार धाराशिव नगरपरिषदेत नवीन मुख्याधिकारी म्हणून श्रीमती नीता अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत…