धाराशिव – महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना कपडे, फळे, खाण्याचे पदार्थ मा .अँड गजानन चौगुले जिल्हा अध्यक्ष बजरंग दल, बालगृह/ निरीक्षणगृहाचे सचिव मा.सुधीर कदम, बालगृह/ निरीक्षणगृहाचे  कोषाध्यक्ष मा.कालिदास नाईकवाडी, सदस्य बाळासाहेब शिंदे, श्री. इंगळे, गजानन कदम परमेश्वर यांच्या हस्ते बालगृह / निरीक्षणगृहातील मुलांना कपडे, फळे, खाण्याचे पदार्थ वाटप करण्यात आले.यावेळी संस्थेचे कर्मचारी शहापुरे आर.के,कदम बी.आर,माधुरी हरवले ,शिंदे.ए.एल,आशा भिसे,प्रशांत मते,अक्षय निपाणीकर, तसेच बालगृहातील मुले उपस्थित होती.

Spread the love
  • Related Posts

    धाराशिव : पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी-अंमलदारांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात पार

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पार पडला. राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त…

    कै. ॲड. नरसिंगराव देशमुख काटीकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – माजी खासदार कै. ॲड. भाई नरसिंगराव देशमुख काटीकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा न्यायालय, धाराशिव येथे न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रोग…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *