भारताचा ऐतिहासिक विजय!

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले. न्यूझीलंडने दिलेल्या 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा (76) आणि श्रेयस अय्यर (48) यांनी…

अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघावर दणदणीत विजय…

टॉस जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करण्यास पाचारण केले. सामन्याच्या सुरूवातीपासून भारतीय गोलंदाजांनी अतिशय संयमाने टिच्चून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखत ऑस्ट्रेलियन संघाचा डाव केवळ…

२ मार्च रोजी धाराशिवमध्ये “फिट इंडिया सायकल रॅली संपन्न”

धाराशिव – नागरिकांच्या आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह उपक्रम सुरू करण्यात आला आहे.हा उपक्रम “Every…

गदा’वापसी : “मानाच्या दोन्ही गदा परत करणार”, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मोठी घोषणा

अहिल्यानगर – अहिल्यानगरमध्ये २ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धा पार पडली. मात्र, या स्पर्धेत उपांत्य आणि अंतिम फेरीत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी…

आश्रम शाळा शिंगोली येथे जिल्हास्तरीय आश्रम शाळा क्रीडा स्पर्धा संपन्न

धाराशिव : शिंगोली आश्रमशाळेत दि. १२.१.२०२५ रोजी तिसया दिवशी जिल्हास्तरीय क्रिडा महोत्सव२०२४-२५ ची सांगता, युवराजजी भोसले, निरीक्षक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, धाराशिव, मा. आण्णासाहेब चव्हाण ,मुख्याध्यापक विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा…

स्व.खाशाबा जाधव यांची जयंतीराज्य क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

धाराशिव –  देशाला पहिल्या वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाचा बहुमान मिळवून देणाऱ्या स्व.खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्म दिवस आता ‘महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे.सातारा जिल्ह्याच्या कराड…

मुंबई उपनगर जिल्हा युवा पुरस्कारासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

मुंबई – मुंबई उपनगर जिल्हा युवा पुरस्कारासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरणानुसार युवा हा घटक महत्त्वाचा मानण्यात आला…

नगरविकास विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सुरूजिल्ह्यातील नगरपालिकांतील अधिकारी, कर्मचार्‍यांचा सहभाग

धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत पार पडले.…

तेरणा युथ फाऊंडेशनच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड ,जिल्ह्यात ‘गाव तिथे व्यायामशाळा’ उपक्रम राबवणार

धाराशिव – तेरणा युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील युवकांच्या अडचणी सोडविणे आणि आपल्या परिसराच्या विकासाला हातभार लावण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही महिन्यातच युथ फाऊंडेशनला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून येत्या…

रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने त्याच्या फोनच्या कॉल लॉगचा फोटो X (twitter) वर शेअर केला आहे. त्याने लिहिले, “जर मला २५ वर्षांपूर्वी कोणी सांगितले असते… माझ्या करिअरच्या शेवटच्या…