ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हाच घडू नयेया दृष्टीने काम केले पाहिजेवैभव गीतेॲट्रॉसिटी प्रशिक्षण कार्यशाळा
धाराशिव – समाजातील जातीय भेदभाव हा नष्ट झाला पाहिजे. जातीच्या कारणांवरून कोणताही विवाद होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत अर्थात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे घडू…
पर्यावरण वाचवण्यासह मुली वाचवा मुली शिकवा संदेश देत ११ देशांत पायी भ्रमंती
तब्बल ४.४८ लाख किलोमीटर प्रवास करत उत्तर प्रदेशातील तरुणांचा चमू धाराशिव जिल्ह्यात दाखल धाराशिव – उत्तरप्रदेशातील चार तरुणांनी ११ देशांमध्ये पायी यात्रा करीत तब्बल ४.४८ लाख किलोमीटर इतका प्रवास करून…
कळंब शहर अतिक्रमणाच्या विळख्यात: वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचे वाढते प्रमाण
धाराशिव/कळंब – कळंब शहर अतिक्रमणाच्या समस्येत गुरफटलेले असून, या कारणामुळे शहरातील वाहतुकीचा खोळंबा रोजचाच झाला आहे. वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम सर्रास पाळले जात नाहीत, आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे अपघातांचे प्रमाणही दिवसेंदिवस…
मुंबई मंत्रालयात पत्रकारितेच्या नव्या क्षितिजांची ओळख
मुंबई -: दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेच्या 2023/2024 या बॅचचे पदवी ग्रहण करणाऱ्या पत्रकारांसाठी एक अभिमानास्पद आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रम २३ जानेवारी रोजी मुंबई मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालय…
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जमिनीवर रु.१३५० कोटींच्या गुंतवणुकीतून ३०० मेगावॅटचा सोलर प्रकल्प
नामांकित दहा कंपन्यांचे सादरीकरण :कौशल्य विकासासह रोजगार निर्मितीला मिळणार मोठी चालना : आमदार राणाजगजितसिंह पाटील धाराशिव जिल्ह्यात वर्षातील सर्वाधिक दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश उपलब्ध असल्यामुळे धाराशिव सोलार प्रकल्पासाठी राज्यात सर्वात अनुकूल…
धाराशिव जिल्ह्याला मिळणार पहिल्या टप्प्यात 20 इलेक्ट्रिक बस
शिवसेना युवा नेते आनंद पाटील यांच्या मागणीला यश धाराशिव – महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात इलेक्ट्रिक बस देण्यात आल्या आहेत.परंतु धाराशिव जिल्ह्याला एक ही इलेक्ट्रिक बस देण्यात आली नव्हती. याच अनुषंगाने परिवहन…
व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा हुंकार बनसोडे यांची बिनविरोध निवड
धाराशिव (प्रतिनिधी) – व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी हुंकार बनसोडे यांची पुन्हा बिनविरोध ऑनलाईन पध्दतीने राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व राज्य कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांच्या उपस्थितीत दि.२१ जानेवारी रोजी निवड करण्यात…
सादगीची जादू: महाकुंभातील माला विकणारी मुलगी सोशल मीडियावर चर्चेत
महाकुंभातील एका साध्या मुलीची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. माळा विकणाऱ्या या मुलीच्या सादगीने लोकांची मने जिंकली आहेत. महाकुंभाच्या गजबजलेल्या वातावरणात आपल्या साधेपणाने लोकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या…
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची बार्शी तालुका कार्यकारिणी जाहीर
तालुकाध्यक्षपदी धिरज शेळके उपाध्यक्षपदी भैरवनाथ चौधरी व अभिजीत शिंदे तर सचिव पदी गणेश शिंदे यांची नियुक्ती बार्शी – महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यामध्ये डिजिटल पत्रकारिता क्षेत्रामधील संपादक व पत्रकारांना न्याय…
तामलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेटएमआयडीसी संदर्भात मनोज जरांगे यांचा जिल्हाधिकारी यांना फोन
आंतरवली सराटी – तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे होणाऱ्या नियोजित एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांच्या वाहीक बागायती जमीनी बळजबरीने घेत असल्याने तामलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दि १८ रोजी आंतरवली सराटी जाऊन भेट घेतली…









