भारताच्या अर्थकारणाला दिशा देणारा व देशाला जागतिक पातळीवर उंचीवर नेणारा नेता हरपला- डॉ.प्रतापसिंह पाटील

1990 ते 2010 या दोन दशकांमध्ये भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यामध्ये भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच भारताच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली.भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी डॉ. मनमोहनसिंग यांनी…

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला: देवेंद्र फडणवीस

मुंबई, 26 डिसेंबर भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री…

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांत्वनपर घेतली भेट

बीड –  मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांत्वनपर घेतली भेट

प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरात वयाच्या 73 व्या वर्षी निधन

प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे , 15 डिसेंबर 2024 रोजी अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील रुग्णालयात निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या गंभीर समस्यांचा सामना…