बीडचा झाला, धाराशिवचा बिहार करू नका, धनंजय मुंडे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री नकोच!’

धाराशिव : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहे. या प्रकरणासह खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडसह ४ आरोपींना अटक केली आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री…

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी (दि. 3 जानेवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्र पाठवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. दिव्यांगांना अजूनही अनेक गोष्टी मिळत नसल्याच्या नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी (दि. 3 जानेवारी) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पत्र पाठवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. दिव्यांगांना अजूनही अनेक गोष्टी मिळत नसल्याच्या…

तुळजापुरात राधाकृष्ण विखे पाटील यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका

तुळजापूर: राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज तुळजापुरात पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. “जनतेने जनाधार दिला आहे घरी बसण्यासाठी. शरद पवार आणि सुप्रिया…

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शनिवारी पत्रकार परिषद घेतली.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने शनिवारी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांचे विशेषतः डिजिटल माध्यमे आणि युट्यूबवरील बेसुमार चॅनेलचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. हे कधी ना कधी होणार होतेच. वाट्टेल ते बोलायचे… वाट्टेल ते…

महायुती सरकारचं खाते वाटप

कॅबिनेट मंत्री – 1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री5.गिरीश महाजन – जलसंधारण…