भाजपा बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर देणार : मंत्री अतुल सावे,लोहारा येथे पदाधिकाऱ्यांची बैठकीत प्रतिपादन, असंख्य कार्यकर्त्यांनी केला पक्षात प्रवेश

लोहारा 🙁 प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीसह बळकटीकरणावर भर दिला जात आहे. अशी माहिती संघटन पर्व कार्यक्रमात नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे बोलत होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने संघटन पर्व अंतर्गत…

ओमराजेंनी उडवली शिवसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ची खिल्ली; म्हणाले, ‘यवतमाळहून आलेला वाघ आधी पकडा…’

धाराशिव – पालकमंत्री झाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पहिल्यांदाच धाराशिवला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन सोहळ्यासाठी आले होते. त्याचवेळी काही घोषणादेखील त्यांनी यावेळी केल्या. राजकीय घडामोडींवर वेगवेगळी विधाने करण्यात आल्याने वातावरण…

भाजपा सदस्य नोंदणी अभियान: बार्शी कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला

बार्शी – बार्शी येथील आदर्श लॉन्स मंगल कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान बार्शी विधानसभा भाजप नेते आणि माजी…

डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली

डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता आणि भारतीय…

पत्रकार देविदास पाठक यांची विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मा.आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते सत्कार

धाराशिव (ता.परंडा) – परंडा येथील संवाद निवासस्थानी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मा.आमदार. सुजितसिंह ठाकूर साहेब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (राज्यपाल कोट्यातून)सिनेट सदस्य पदी दै.सोलापूर तरुण भारत व दूरदर्शन आकाशवाणी जिल्हा…

अक्षय ढोबळे यांचा युवासेना पदाचा राजीनामा

धाराशिव: युवासेना विभागीय सचिव आणि धाराशिव जिल्हाप्रमुख अक्षय संजीव ढोबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक गटबाजीमुळे त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ढोबळे यांनी…