
धाराशिव (ता.परंडा) – परंडा येथील संवाद निवासस्थानी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मा.आमदार. सुजितसिंह ठाकूर साहेब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (राज्यपाल कोट्यातून)सिनेट सदस्य पदी दै.सोलापूर तरुण भारत व दूरदर्शन आकाशवाणी जिल्हा प्रतिनिधी देवीदासजी पाठक यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करून शुभेच्छा दिल्या.यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी,गुलचंद व्यवहारे, विद्वत काका,दिलीप पौळ , सारंग घोगरे,उपस्थित होते.