शहरांतील कुपोषण मुक्तीसाठी विशेष उपक्रम राबवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना शहरी भागातील झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीवर भर देण्याच्या महिला व बालविकास विभागाला सूचना पुढील १०० दिवसांमध्ये महिला व बालविकास विभागाने करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा…
रस्ता सुरक्षाअभियान-२०२५परवाहचे उद्घाटन : १ ते ३१ जानेवारी २०२५
धाराशिव – रस्ता सुरक्षा अभियान २०२५ “परवाह” उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, धाराशिवच्या वतीने १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये जिल्हाभर राबविण्यात येत आहे. राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५…
५ जानेवारीला जिल्हा न्यायालय येथे मध्यस्थी जागृती कार्यक्रम
धाराशिव – जिल्ह्यातील सर्व न्यायिक अधिकारी व ३० विधीज्ञ यांचेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,धाराशिव च्यावतीने ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता जिल्हा व सत्र न्यायालय येथे मध्यस्थी जागृती प्रशिक्षण…
धाराशिव प्रशालेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिन विविध उपक्रमांनी साजरा
धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) – येथील धाराशिव प्रशालेत सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी दि.३ जानेवारी रोजी करण्यात आली. धाराशिव शहरातील धाराशिव प्रशालेत माता सावित्रीबाई…
‘कृत्रिम बुद्धीमत्तेचा’ उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रालय सुरक्षेचा आढावा मुंबई, दि.३ –: राज्याच्या काना- कोपऱ्यातून आपल्या कामाच्या पुर्ततेसाठी नागरीक मंत्रालयात येत असतात. त्यामुळे मंत्रालयामध्ये भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असते. परिणामी,…
पुणे जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डूडी रुजू
पुणे, दि.२ (पुणे प्रतिनिधी – रोहित डांगे): पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला. जिल्हाधिकारी…
कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी कामगार कल्याणकारी मंडळाचा निर्णय
आता कामगारांची ऑनलाईन नोंदणी होणार कार्यालयातच धाराशिव,दि.२- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी,नूतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटपाचे कामकाज करण्यात येते.बांधकाम कामगार नोंदणीची…
प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियान मोफत प्रशिक्षण : लाभ घेण्याचे आवाहन
धाराशिव,दि.०१ – जिल्हयातील युवक-युवतींसाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२४ -२५ अंतर्गत मोफत कौशल्य विकास कार्यक्रमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,…
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 च्या प्रकल्पास अधिक गती द्या
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प राबवितांना प्रकल्प विकासकांना आता ग्रामपंचायतीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नसल्याने नमुद करून मुख्यमंत्री म्हणाले की, जमीन अतिक्रमीत झालेल्या ठिकाणी प्रकल्प विकासक तसेच जिल्हाधिकारी, पोलीस…