पुणे – “दिनांक 02/01/2025 रोजी मा. वर्षा लड्डा (IAS), मा. व्यवस्थापकीय संचालक माविम मुंबई व मा. कुसुम बाळसराफ, प्रकल्प सल्लागार माविम यांनी माविम पुणे जिल्ह्यातील दिपस्तंभ CMRC भोरचा आढावा घेतला.CMRC अंतर्गत बचत गट संख्या, तिरंगा थाळी, बँक लिंकेज, सब प्रोजेक्ट, WASH कार्यक्रम याबाबतची माहिती घेतली. महिलांचे अनुभव व प्रगती जाणून घेऊन मा. MD मॅडम यांनी समाधान व्यक्त केले व कामाचे कौतुक केले.कार्यक्रमास माविम पुणे विभागाचे RBDC मा. सिद्धाराम माशाळे, RC मा. विलास बच्चे, DCO अशोक चव्हाण, DPC आशिष दगडे व दिपस्तंभ CMRC भोर कार्यकारिणी व स्टाफ उपस्थित होते.”

Spread the love
  • Related Posts

    रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तीकीचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे हस्ते प्रकाशन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – देशातील रोजगार,बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्राच्या आर्थिक स्थितीबाबत अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फत (MoSPI) नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic…

    १ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक ;परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज/मुंबई विशेष वृत्तसेवा:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *